शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘संगमेश्वर’चा कालवा फुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2017 00:06 IST

ईट : येथील जवळील मांजरा नदीवरील संगमेश्वर कालवा फुटल्यामुळे हे पाणी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाहून जात आहे.

ईट : येथील जवळील मांजरा नदीवरील संगमेश्वर मध्यम प्रकल्पावर पाटबंधारे विभागाने २० वर्षांपूर्वी ६२ कोटी रुपये खर्च करून प्रकल्पाची उभारणी केली. मात्र, मागील काही दिवसांपासून कालवा फुटल्यामुळे हे पाणी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाहून जात आहे. बीड-उस्मानाबाद जिल्ह्याच्या सरहद्दीवरून वाहणाऱ्या मांजरा नदीवर संगमेश्वर मध्यम प्रकल्पास डॉ. पद्मसिंह पाटील यांनी १९८९ साली मंजुरी घेऊन या कामासाठी ६.५ कोटी रुपयांची तरतूद केली; परंतु सुधारित अंदाजपत्रकानसार या प्रकल्पावर ६२ कोटी रुपये प्रत्यक्षात खर्च करण्यात आले. या प्रकल्पाच्या उभारणीचे मातीकाम १९९२ ला पूर्ण झाले, तर कंधभरणीचे काम १९९५ साली पूर्ण करण्यात आले. या प्रकल्पावरून उजवा व डावा अशा दोन कालव्यांची कामे करण्यात आली. उजवा कालव्याचे अंतर ३० किमी असून, हा कालवा ईट, पांढरेवाडी, डोकेवाडी, गिरवली, पारगाव, रुई, जेबा हातोला, पांगरी, ब्रह्मगाव, लाखनगाव पारा, पिंपळगाव या गावांच्या शिवारातून जातो. बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या डावा कालव्याचे अंतर २९.५ किमी असून, तो वाढवणा, पिंपळगाव, हिंगणी (बु), हिंगणी (खु), जेंबा, पिंपरी, पोत्रा, पांगरी, पारगाव, पालसिंगण या गावच्या शिवारामध्ये आहे.दोन्ही कालव्याच्या माध्यमातून याद्वारे २४५० हेक्टर शेतीस पाणी मिळणार होते; दोन्ही कालव्याचे खोलीकरण कालव्यावर उभारलेले पूल, शेतचारीचे अपूर्ण कामे व वाढलेली झाडे-झुडपे यामुळे ५०० ते १००० मी. अंतरावर कालवा फुटून प्रकल्पातील सोडलेले पाणी नदीपात्रातून वाहून जात आहे. त्यामुळे प्रकल्पापासून ५०० मी. अंतरातही पाणी कालव्याद्वारे अद्यापपर्यंत जाऊ शकत नाही. (वार्ताहर)