शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

कॅम्पस क्लब सदस्य नोंदणी आजपासून

By admin | Updated: July 12, 2015 00:18 IST

जालना : शालेय विद्यार्थ्यांचे आगळेवगेळे आणि हक्काचे व्यासपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकमत कॅम्पस क्लबसाठी सदस्यता नोंदणी रविवारी

जालना : शालेय विद्यार्थ्यांचे आगळेवगेळे आणि हक्काचे व्यासपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकमत कॅम्पस क्लबसाठी सदस्यता नोंदणी रविवारी लोकमत कार्यालय तसेच विविध सेंटरर्सवर येथून सकाळी १० वाजेपासून प्रारंभ होत आहे. वर्षभर विविध सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी या निमित्ताने सदस्यांना मिळणार आहे. नोंदणीकरताच आकर्षक भेटवस्तूही विद्यार्थ्यांना मिळणार आहे. लवकर या आणि क्लबचे सदस्य व्हा असे आवाहन कॅम्पस क्लबच्या आयोजकांनी केले आहे. नोंदणी करताच सदस्यांना हमखास भेटवस्तूकॅम्पस क्लब नेहमीच मुलांच्या विश्वात शिरुन त्यांना काय हवे काय नको या विषयी त्यांच्या मनातील भाव ओळखून भेटवस्तू देण्याचा प्रयत्न करीत असते आवडतील अशा व हव्याहव्याशा वाटणाऱ्या अनेक भेटवस्तू कॅम्पस क्लबतर्फे यावर्षीही मुलांना देण्यात येणार आहेत. कॅम्पस क्लबची नोंदणी करताच मुलांना आकर्षक असा डबल डेक्कर टिफीन बॉक्स भेटस्वरुपात मिळणार आहे. याशिवाय हमखास भेटवस्तूंचे कूपन्स मिळणार आहेत. कॅम्पस क्लबच्या सदस्य होणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक आकर्षक अशा हमखास भेटवस्तू मिळणार आहेत. यामध्ये यम्मी पिझ्झा तर्फे एक पिझ्झा, वैष्णवी बेक आणि केकच्या वतीने पेस्ट्री व कचोरी, स्टेट बँक आॅफ इंडिया बँकेत झिरो बॅलन्स अकाऊंट, रत्नदीप चित्रपटगृहात एक सिनेमा, अक्षदा फोटो स्टुडिओच्या वतीने एक फॅमिली पोर्टफोलिओ व आठ पासपोर्ट फोटोज. सदस्यत्व नोंदणीच्या अधिक माहितीसाठी ९८८११९६६७० या क्रमांकावर संपर्क साधावा.लोकमत कॅम्पस सदस्यांकरिता रविवारी दुपारी तीन वाजता सरस्वती भुवन विद्यालय, जुना जालना येथे सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी सदस्यांसाठी मोफत असणार आहे. पहिली ते दुसरी, तिसरी ते पाचवी, सहावी ते सातवी आणि आठवी ते दहावी या चार गटात ही स्पर्धा होणार आहे. वरील प्रत्येक गटातून तीन विजेते घोषित करण्यात येणार आहेत. तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल. कॅम्पसची नोंदणी सरस्वती भुवन विद्यालयातही स.१० वाजेपासून सुरु आहे. कॅम्पसच्या सदस्यांसाठी धमाल असा लकी ड्रॉही आयोजित करण्यात आलेला आहे. लकी ड्रॉतील विजेत्यांना स्मिताज्् सायकल वर्ल्ड तर्फे चार सायकल्स, संस्कृती युनिफॉर्म्स ३० स्कूल बॅग, मोबाईल वर्ल्ड तर्फे एक टॅबलेट, संदेश आॅप्टीकल्स तर्फे ५० गॉगल्स जिंकण्याची संधी मिळणार आहे. येथे नाव नोंदणीलोकमत कार्यालय, गीता कॉम्प्लेक्स भोकरदन नाका,जालना, सरिता ब्रिलियन्स अ‍ॅकडमी, बुलडाणा अर्बन बँकेजवळ, आर.पी. रोड, नवीन जालना, यश कॉम्प्युटर्स, आझाद मैदानाजवळ जालना, यम्मी हॉट पिझ्झा, अबड कॉम्प्लेक्स, गांधी चमन जुना जालना, शिवाणी कलेक्शन, शनि मंदिर, जुना जालना, मोबाईल वर्ल्ड, सुंदर आर्केड, कडबी मंडी, नवीन जालना, ठाकरे क्लासेस, नगरपरिषद शाळेजवळ, रामनगर पोलिस कॉलनी जालना, स्मार्ट किडस्, अबॅकस अकॅडमी,सुखकर्ता निवास, सरकारी दवाखान्याजवळ, शिवनगर जुना जालना.