शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

डीपीऐवजी आॅईलवरच बोळवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 23:45 IST

मागील अनेक दिवसांपासून रोहित्रांचा प्रश्न गाजत आहे. आज तर महावितरणने कमालच केली. रोहित्र देण्याची तारीख दिलेल्या शेतकºयांनी स्वत: भाड्याचे वाहन आणल्याचे पाहून रोहित्राऐवजी चक्क आॅईलची टाकी देवून बोळवण केल्याचा प्रकार घडला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मागील अनेक दिवसांपासून रोहित्रांचा प्रश्न गाजत आहे. आज तर महावितरणने कमालच केली. रोहित्र देण्याची तारीख दिलेल्या शेतकºयांनी स्वत: भाड्याचे वाहन आणल्याचे पाहून रोहित्राऐवजी चक्क आॅईलची टाकी देवून बोळवण केल्याचा प्रकार घडला.हिंगोली जिल्ह्यात अनेक गावातील रोहित्रांचा प्रश्न अजून कायम आहे. तो सोडविण्यासाठी विविध पक्ष, संघटनाही झगडत आहेत. तरीही दिलेल्या तारखेला रोहित्र मिळतच नाही. प्रत्येक भेटीत दुसरी तारीख ऐकावी लागत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. बुधवारी तर २० ते २५ गावातील शेतकºयांना वेळापत्रकानुसार रोहित्र मिळणे अपेक्षित होते. मात्र ते न मिळाल्याने शेतकºयांनी अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांना घेराव घालत रोहित्र घेऊन जाण्यास वाहनासह आलेले शेतकरी तारखेच्या पावत्या दाखवत होते. जाधव शेतकºयांची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तर इतर शेतकºयांनाही कॅबीनमध्ये येवू देत नव्हते. त्यामुळे अभियंते काही वेळासाठी बुचकळ्यात पडले होते. शेतकरी तर महावितरण कार्यालयातील सुरक्षा रक्षकांनाही जुमानत नव्हते.