शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

१०३२ क्विंटल सोयाबीन खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 23:42 IST

येथील कृउबामध्ये खरेदी विक्री संघाच्यामाध्यमातून नाफेडने सोयाबीनची हमी भावाने खरेदी सुरु केली आहे. या खरेदी केंद्रावर केवळ शेती मालाची नोंदणी केलेल्याच शेतकºयांचे सोयाबीन खरेदी केले जात आहे. मात्र अजून उडिद आणि मुगाचेच पैसे हातात न पडल्याने शेतकरी अडचणीचा पाढा वाचत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील कृउबामध्ये खरेदी विक्री संघाच्यामाध्यमातून नाफेडने सोयाबीनची हमी भावाने खरेदी सुरु केली आहे. या खरेदी केंद्रावर केवळ शेती मालाची नोंदणी केलेल्याच शेतकºयांचे सोयाबीन खरेदी केले जात आहे. मात्र अजून उडिद आणि मुगाचेच पैसे हातात न पडल्याने शेतकरी अडचणीचा पाढा वाचत आहेत.येथील कृउबा समितीच्या आवारात ७ नोव्हेंबर पासून ३ हजार ५० रुपये या हमी भावाने सोयाबीनची खरेदी सुरु केली आहे. यासाठी १३०० शेतकºयांनी नोंदणी केली असून, अद्यापपर्यंत ८२ सभासदांचे १ हजार ३२ क्विंटल सोयाबीन खरेदी केले आहे. यामध्ये ७ नोव्हेंबर रोजी १५४ क्वि, ८ नोव्हेंबर रोजी २२३ क्वि, ९ नोव्हेंबरला ७३२ क्विंटल आणि १० नोव्हेंबरला ५२३ क्विंटल असे एकूण १० हजार ३२ क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे. सोयाबीन विक्री करण्यासाठी जवळपास १३०० शेतकºयांनी नोंदणी केली असून, त्यांना खरेदी विक्री संघाच्यावतीने एसएमएस पाठवून संपर्कही साधण्याचे काम सुरु आहे. दिवसात ४० ते ४५ शेतकºयांना संदेश पाठवून बोलावले जाते. त्यामुळे सोयाबीन घेऊन आलेल्या शेतकºयांची विक्री त्याच दिवशी होते व शेतकरी तत्काळ मोकळे होतात. ५ हजार ५७५ रुपये प्रति क्विंटल प्रमाणे ४०० क्विंटल मूग तर ५ हजार ४०० प्रमाणे ६०० क्विंटल उडिद खरेदी केला आहे. उडिद, मूगाची विक्री करणाºया शेतकºयांसह सोयाबीनची विक्री करणारेही शेतकरी चिंतातूर असल्याचे चित्र दिसत आहे. शेती मालाचे पैसे देण्याची मागणी होत आहे.