शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

बनावट पास बनविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 00:55 IST

एस.टी. बसमध्ये ‘वनफोर’ तिकीट सवलत घेण्यासाठी अपंगांचे बनावट पास तयार करून देणाºया टोळीचा शुक्रवारी पोलिसांनी पर्दाफाश केला. यात सिल्लोड येथील दोन एजंट, शेवगाव, जि. अहमदनगर येथील २ मुख्य आरोपी, अशा चार जणांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून १०८ बनावट कार्ड, ७८ कोरे पास, बनावट रबरी शिक्के, प्रमाणपत्र जप्त करण्यात आले. शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कसिल्लोड : एस.टी. बसमध्ये ‘वनफोर’ तिकीट सवलत घेण्यासाठी अपंगांचे बनावट पास तयार करून देणाºया टोळीचा शुक्रवारी पोलिसांनी पर्दाफाश केला. यात सिल्लोड येथील दोन एजंट, शेवगाव, जि. अहमदनगर येथील २ मुख्य आरोपी, अशा चार जणांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून १०८ बनावट कार्ड, ७८ कोरे पास, बनावट रबरी शिक्के, प्रमाणपत्र जप्त करण्यात आले. शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणातील एजंट शेख नदीम शेख गुलाम नबी, किशोर पंढरीनाथ नागापुरे (रा. सिल्लोड) यांना पोलिसांनी सिल्लोड बसस्थानकावर अटक केली, तर या टोळीचे मुख्य सूत्रधार बनावट ओळखपत्र तयार करून देणारे बाबमियाँ हसन सय्यद, परमेश्वर भगवान बढे (रा. कांबी बोधेगाव, ता. शेवगाव, जि. अहमदनगर) यांना पोलिसांनी पैठण येथून अटक केली. यातील एक आरोपी फरार असून, त्याचे नाव सुसर पाटील (रा. भोकरदन) असे आहे. एसटी बसमध्ये भाड्यात सवलत मिळत असल्याने अशा बनावट ओळखपत्रांद्वारे आरोपी मोठी कमाई करीत आहेत. हे मोठे रॅकेट असून, तपासाअंती आणखी माहिती हाती येणार आहे. या कारवाईने सिल्लोड तालुक्यात खळबळ उडाली आहे.४सिल्लोड बसस्थानक परिसरात काही जण लोकांकडून जादा पैसे घेऊन अपंगत्वाचे बनावट ओळखपत्र तयार करून देत आहेत, अशी माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी उपरोक्त दोन एजंटांची झडती घेतली असता त्यांच्याकडे ६ बनावट ओळखपत्र मिळाले.४त्यांना विश्वासात घेऊन विचारले असता त्यांनी शेवगाव येथील दोघांनी बनावट ओळखपत्र बनवून दिल्याचे सांगितले. यावरून पोलिसांनी मुख्य सूत्रधारांना सापळा रचून पैठण येथून अटक केली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, पोलीस उपनिरीक्षक विवेक जाधव, सहायक फौजदार गफ्फार पठाण, गणेश मुळे, विठ्ठल राख, पोलीस नाईक शेख नदीम, संजय भोसले, विनोद तांगडे, ज्ञानेश्वर मेटे, सोनवणे यांनी केली.

टॅग्स :Policeपोलिस