शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

विश्वशांती बुद्ध विहार परिसरात बुद्धिस्ट फेस्टिवल

By साहेबराव हिवराळे | Updated: April 18, 2023 21:25 IST

भिक्खुणी धम्मदर्शना महाथेरी यांची पत्रकार परिषदेत माहिती

छत्रपती संभाजीनगर : विश्वाला शांततेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंतीनिमित्त भीम टेकडी परिसरातील विश्वशांती बुद्ध विहार येथे ५ मे ला ‘बुद्धिस्ट फेस्टिवल’चे आयोजन केले आहे, अशी माहिती भिक्खुणी प्रा. धम्मदर्शना महाथेरी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.बौद्ध धम्मातील संकल्पना समाज विकास व बौद्ध धर्माचा प्रचार - प्रसाराच्या दृष्टीने उपयुक्त अशा गहन विषयावर बौद्ध विचारांचे थोर अभ्यासक विचारवंत व देश-विदेशातील ज्येष्ठ बौद्ध धम्मगुरू भिक्खुणी, भिक्खू संघ व विचारवंत मार्गदर्शन करणार आहेत.

पहाटे ३ वाजता भगवंतांची महापूजा व दीपउत्सव साजरा केला जाईल, पहाटे ४ ते ५ महापरित्राण, सकाळी ५ ते ६ वाजता ध्वजारोहण होईल. सकाळी ६ ते ७ वाजता उपस्थित उपासकांना अष्टशील देण्यात येईल. त्यानंतर सकाळी ७ ते ८ धम्मदेशना होईल, सकाळी ११ ते १२ भोजनदान देण्यात येईल. दिवसभर बौद्ध धम्म गुरू, भिक्खुणी संघ, विचारवंत यांचे मार्गदर्शन रात्री १० वाजेपर्यंत होणार आहे.

डॉ. बी. आर. आंबेडकर हॉस्पिटल २०२५ पर्यंत पूर्णया परिसरात १०० खाटांचे डॉ. बी. आर. आंबेडकर हॉस्पिटल बांधण्याचा संकल्प केला आहे. २०२५ पर्यंत हे हॉस्पिटल आरोग्य सुविधासह उपासक उपासिकांच्या साह्यानेच पूर्ण होणार आहे, असे माताजी धम्मदर्शना म्हणाल्या. यावेळी पत्रकार परिषदेला सामाजिक कार्यकर्त्या अनिता हिवाळे, सुनीता गुजरंगे, संघमित्रा बनसोड, ज्योती दांडगे, सचिन बनसोडे, जयश्री गजहंस, विजय बचके आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद