शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
9
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
10
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
11
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
12
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
13
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
14
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
15
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
16
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
17
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
18
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
19
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
20
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?

नववधूने लावला वृद्ध नवऱ्याला चुना

By admin | Updated: May 18, 2016 00:12 IST

औरंगाबाद : म्हाडा कॉलनीत राहत असलेल्या एका ६८ वर्षीय माजी लष्करी अधिकाऱ्यास साडेचार लाख रुपयांचा चुना लावून अर्धांगिनीने मित्रासह पोबारा केला.

औरंगाबाद : म्हाडा कॉलनीत राहत असलेल्या एका ६८ वर्षीय माजी लष्करी अधिकाऱ्यास साडेचार लाख रुपयांचा चुना लावून अर्धांगिनीने मित्रासह पोबारा केला. आठवड्यापूर्वीच या वृद्धाशी विवाह करून ही महिला त्याच्या घरी राहायला आली होती, हे विशेष.शिवानंदन सत्यन हे लष्करातील सेवानिवृत्त अधिकारी आहेत. त्यांच्या पहिल्या पत्नीचे वीस वर्षांपूर्वी निधन झालेले आहे. त्यांना तीन मुले; परंतु नोकरीनिमित्त ते शहराबाहेर वास्तव्यास आहेत. सत्यन हे म्हाडा कॉलनीत घरी एकटेच राहत असत. ३ मे रोजी त्यांनी वृत्तपत्रात जाहिरात देऊन वधू संशोधनास सुरुवात केली. आरोपी सलमान शेख व एका ४५ वर्षीय महिलेने शिवानंदन यांच्याशी संपर्क साधला. वाळूज परिसरात त्यांची भेटही झाली. वृद्धाची सर्व माहिती त्यांनी मिळविली. तसेच स्वत:ची नावेही बनावट सांगितली. शिवानंदन यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. महिला गरजू असल्याने तिला सहारा देण्यासाठी विवाह करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आठवडाभरापूर्वी ही महिला म्हाडा कॉलनीत राहण्यासाठी आली. १३ मे रोजी सत्यन हे सामान खरेदी करण्यासाठी मिल्ट्री कँटीनमध्ये गेले होते. घरी कोणी नसल्याची संधी साधून त्या महिलेने गवंडी काम करणारा (पान २ वर)