शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोरीची सवय जाईना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 00:11 IST

जालना :लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये महसूल विभाग आघाडीवर आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शासकीय कार्यालयांमधील कारभार अधिकाधिक पारदर्शी करण्यासाठी सरकार व्यापक प्रयत्न करीत आहे. असे असले तरी काही बाबूंच्या खाबूगिरीमुळे नियमानुसार करावयाच्या कामांसाठी सर्वसामान्यांना पैसे मोजावे लागत आहेत. लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये महसूल विभाग आघाडीवर आहे. लाचप्रकरणी आठवड्यात दोघांवर कारवाई झाली आहे.नोटाबंदीनंतरही भ्रष्टाचाराची प्रकरणे कमी झाली नसल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात सातबारा काढण्यापासून शौचालयाचे हक्काचे अनुदान देण्यासाठी लाच घेतल्या जात असल्याचे समोर येत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्ह्यात केलेल्या कारवायांमध्ये गतवर्षी ४१ नोकरदारांवर कारवाई करण्यात आली आहे. तर १ जानेवारी २०१७ ते आजपर्यंत १४ लाचखोरांवर कारवाई झाली असून, लाच मागण्याची सर्वाधिक प्रकरणे महसूल विभागात उघडकीस आली आहेत. त्या खालोखाल पोलीस, भूमि-अभिलेख, महामंडळे, जिल्हा परिषद या विभागांचा क्रमांक आहे. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचखोरीची अधिकाधिक प्रकरणे उघडकीस आणण्यासाठी कामाच्या पद्धतीमध्ये अनेक तांत्रिक बदल केले आहेत. ग्रामीण भागासह शासकीय कार्यालयांमध्ये विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.लाच प्रकरणे दीर्घ काळ प्रलंबित राहत असल्याने दोषसिद्धतेचे प्रमाण केवळ पाच ते सहा टक्यांपर्यत आहे. सात महिन्यात राज्यभरातील ४७८ प्रकरणांमध्ये केवळ २९ जणांवर न्यायालयात लाचेचा आरोप सिद्ध झाला आहे.