शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली 'गोळी'
2
ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?
3
हाफिज सईद पाकिस्तानात नाही? नेमका कुठे लपून बसलाय तोयबाचा म्होरक्या? 'या' व्यक्तव्यांमधून मिळाले मोठे संकेत
4
हृदयद्रावक! ११ महिन्यांच्या मुलीने गमावले आई-वडील, आजी; झाली अनाथ, डोळे पाणावणारा Video
5
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा ग्रॅज्युएट; तरीही करतोय फूड डिलिव्हरीचं काम, महिन्याला लाखोंची कमाई
6
५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली?
7
सुपरहिट सिनेमांचा साक्षीदार 'फिल्मीस्तान स्टुडिओ' अखेर विकला; फिल्म इंडस्ट्री भावुक
8
Chaturmas 2025: चातुर्मासात दारासमोर रोज दोन बोटं रांगोळी काढा आणि लक्ष्मीकृपा मिळवा!
9
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार
10
अमेरिका-चीन व्यापार युद्धात अंबानींची एन्ट्री? बीजिंगला जाणारे गॅस जहाज आता थेट भारतात!
11
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ५ मूलांक लकी, विविध लाभच लाभ; यश-प्रगती-भरभराट, स्वामी कल्याण करतील!
12
कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाही; अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर भारताची स्पष्टोक्ती
13
ऑपरेशन सिंदूरनंतर राफेल पाडल्याची अफवा पसरवण्यामागे होतं कोण? फ्रान्सच्या गोपनीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
14
उत्तर प्रदेशात आंबा महोत्सवाचा फज्जा, प्रदर्शनस्थळी लोकांकडून लुटालूट, मिळेल त्यात भरून नेले आंबे (Watch Video)
15
पूजेचं निर्माल्य नदीत टाकलं, सेल्फीनंतर पतीसमोरच महिलेने पुलावरून मारली उडी; नागपूरमधील धक्कादायक घटना
16
Viral Video: सिंह पाळणं अंगलंट, व्हिडीओ पाहून कानाला लावाल हात!
17
"जबरदस्त चित्रपट! आमिर खानने केला असता तर ऑस्कर...", 'आता थांबायचं नाय'बद्दल संजय राऊतांची खंत, सरकारला सुनावलं
18
ज्योती मल्होत्राचं केरळ सरकारशी कनेक्शन उघड! राज्याचा पैसा वापरुन मुन्नार-कोची फिरली अन्... 
19
एकेकाळी दारुचे पाट वाहिलेल्या दिल्लीत, प्रचंड बिअर टंचाई; भलेभले ब्रँड शोधूनही सापडत नाहीत...
20
'Google' स्मार्टफोन युझर्संना देतंय ८५०० रुपये, तुम्हालाही मिळू शकतात 'हे' पैसे! कसं जाणून घ्या

शस्त्राचा धाक दाखवून धाडसी दरोडा

By admin | Updated: May 26, 2017 23:22 IST

लिंबागणेश : घरातील सदस्यांना खोलीमध्ये कोंडून ठेवत शस्त्राचा धाक दाखवून दरोडा टाकल्याची घटना तालुक्यातील लिंबागणेशमध्ये गुरूवारी पहाटे घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कलिंबागणेश : घरातील सदस्यांना खोलीमध्ये कोंडून ठेवत शस्त्राचा धाक दाखवून दरोडा टाकल्याची घटना तालुक्यातील लिंबागणेशमध्ये गुरूवारी पहाटे तीनच्या सुमारास घडली. याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लिंबागणेश येथील डॉ.गणेश ढवळे हे नेहमीप्रमाणे आपल्या घरात झोपले होते. कुटुंबातील इतर सदस्या दुसऱ्या घरात झोपले होते. गुरूवारी पहाटे तीनच्या सुमारास दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. दरोडेखोरांच्या पायाचा आवाज ऐकूण ढवळे जागे झाले. काही समजण्याच्या आतच त्यांना शस्त्राचा धाक दखवून एका खोलीत बंद करण्यात आले. त्यांच्या हातातील मोबाईलही हिसकावून घेण्यात आला.त्यानंतर दरोडेखोरांनी आपला मोर्चा बेडरूमकडे वळविला. रूममधील कपाटातील सोन्या-चांदीचे दागिण्यांसह रोख रक्कम असा एकूण दोन ते अडीचा लाखांचा ऐवज लंपास केला. दरम्यान, ढवळे यांचा भाऊ बाजूच्याच घरात झोपले होते. त्यांना दरवाजा वाजण्याचा आवाज आला. त्यांनी घराकडे धाव घेताच दरोखोरांनी अंधाराचा फायदा घेत पळ काढला. ढवळे यांनी नेकनूर ठाणे गाठून गुन्हा दाखल केला आहे.