शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मतदार नोंदणीसाठी राजकीय पक्षांत चढाओढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 21:06 IST

वाळूज महानगर : परिसरात नवीन मतदार नोंदणीसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांत चढाओढ सुरू आहे. ठिकठिकाणी शिबिराचे आयोजन करून नावनोंदणीसाठी मतदारांत जनजागृती केली जात असल्याचे चित्र औद्योगिकनगरीत पाहावयास मिळत आहे.

वाळूज महानगर : परिसरात नवीन मतदार नोंदणीसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांत चढाओढ सुरू आहे. ठिकठिकाणी शिबिराचे आयोजन करून नावनोंदणीसाठी मतदारांत जनजागृती केली जात असल्याचे चित्र औद्योगिकनगरीत पाहावयास मिळत आहे.

वाळूज औद्योगिकनगरीत देशभरातून मोठ्या प्रमाणात कामगार या परिसरात स्थायिक झाले आहेत. दहा ते पंधरा वर्षांपासून या परिसरात वास्तव्यास असणाऱ्या अनेकांची नावे मतदान यादीत समाविष्ट नसल्याने त्यांना मतदानाचा हक्क बजावता येत नाही.

पदाधिकारी व कार्यकर्ते वॉर्डा-वॉर्डात तसेच नागरी वसाहतीत सर्वेक्षण करून मतदार नोंदणीसाठी जनजागृती करताना दिसून येत आहे. निवडणूक आयोगाच्या वतीने १ सप्टेंबरपासून मतदार नोंदणी अभियान सुरू केले असून, ३१ आॅक्टोबरपर्यंत ते सुरु राहणार आहे. १ जानेवारी २०१९ ला वयाची १८ वर्षे पूर्ण करणाºया तरुण-तरुणींची नावे मतदार यादीत समाविष्ट केली आहेत.

याचबरोबर नावात चुका झालेल्या दुरुस्त करणे, मतदार यादीतील पत्त्यात बदल करणे, मृत मतदारांची नावे वगळणे, स्थलांतरितांची नावे वगळणे, दोन ठिकाणी नावे असलेल्यांचे नाव एका यादीतून वगळणे आदी कामे बीएलओकडून केले जात आहे.मतदार नोंदणीसाठी चढाओढकाँग्रेस, राष्टÑवादी, शिवसेना, भाजप या प्रमुख राजकीय पक्षांसह इतर पक्षांच्या पदाधिकाºयांनी कार्यकर्ते व पदाधिकाºयांमार्फ त मतदार नोंदणी शिबीर घेण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे बजाजनगर, रांजणगाव, सिडको वाळूज महानगर, पंढरपूर, साऊथ सिटी, वाळूज आदी ठिकाणी मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.----------------------

टॅग्स :WalujवाळूजElectionनिवडणूकAurangabadऔरंगाबाद