शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

बसचे ब्रेक निकामी; १२० प्रवासी बालंबाल बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 00:24 IST

उंडणगावजवळील घटना : चालकाने प्रसंगावधान राखून रोखली बस

उंडणगाव : सिल्लोड ते घटांब्री या एस. टी. बसचे उंडणगावजवळ ब्रेक निकामी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखून हँडब्रेक लावल्याने बसमधील जवळपास १२० प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. भंगार बसमुळे ही घटना घडली असून, आगाराने मार्गावर नवीन बस सुरू कराव्यात, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.सिल्लोड ते घटांब्री ही बस उंडणगाव मार्गे धावते. गुरुवारी बस (क्र. एमएच-२० डी९७०१) घटांब्री येथून विद्यार्थी व प्रवासी असे जवळपास १२० प्रवासी घेऊन जात असताना उंडणगावजवळ बसचे ब्रेक निकामी झाले.उंडणगावच्या जवळपास १ कि़मी. अंतरावर चालक सुभाष अर्जुन जगताप यांनी ब्रेक लावले असता वाहन थांबलेच नाही. त्यांनी पुन्हा प्रयत्न केले असता ब्रेक लागलेच नाही. तेव्हा ब्रेक निकाली झाल्याचे लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखून हँडब्रेक लावून बस थांबविली. विशेष म्हणजे गुरुवारी उंडणगावचा आठवडी बाजार होता. ज्याठिकाणी बसचे ब्रेक निकामी झाले त्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वर्दळ होती. वेळीच चालकाने प्रसंगावधान राखून ब्रेक लावले नसते तर मोठा अनर्थ घडला असता.चौकटभंगार बसेस रस्त्यावरउंडणगाव मार्गे बहुतांश भंगार बसेस धावत असून, यामुळे नेहमी नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. आता ब्रेकच निकामी झाल्याने या बसमधून प्रवास करणारे प्रवासी बालंबाल बचावले. त्यामुळे आगाराने दखल घेऊन या मार्गावर नवीन बस सुरू कराव्यात, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. दखल न घेतल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही येथील नागरिकांनी दिला आहे.

टॅग्स :state transportएसटीBus Driverबसचालक