शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

महिलेचा मृतदेह; पती, मुलगा बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 23:17 IST

शेतात खुरपणीसाठी गेलेल्या महिलेचा मृतदेह विहिरीत आढळून आला असून तिचा पती आणि मुलगा मात्र बेपत्ता आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : शेतात खुरपणीसाठी गेलेल्या महिलेचा मृतदेह विहिरीत आढळून आला असून तिचा पती आणि मुलगा मात्र बेपत्ता आहेत. या घटनेने खळबळ उडाली आहे. कुटुंबाने ऊसतोडीसाठी कारखान्याची उचल घेतली होती. चार दिवसांनी ऊसतोडीसाठी जाणार होते, मात्र त्याआधीच हा प्रकार घडल्याने पोलीस पेचात पडले आहेत.तालुक्यातील सुशी येथील शेतकरी तुळशीराम लक्ष्मण पवार हे पत्नी जयश्री, मुलगा सुरेश यांच्यासोबत गावापासून जवळच माळरान शेतात ज्वारीच्या खुरपणीसाठी सोमवारी सकाळी गेले होते. मात्र उशिरापर्यंत ते घरी आले नाहीत. त्यामुळे तुळशीरामचा भाऊ राजेंद्र आणि ग्रामस्थांनी रात्री उशिरा शेतात शोध घेतला, मात्र ते मिळून आले नाहीत. मंगळवारी राजेंद्र पवार यांनी गेवराई ठाण्यात तुळशीराम, जयश्री व सुरेश बेपत्ता झाल्याची माहिती दिली. दरम्यान, तुळशीरामचे नातेवाईक आणि ग्रामस्थांनी शेतात आणि विहिरीच्या परिसरात पाहणी केली असता शेजारच्या शेतक-याच्या विहिरीत मुलाचे सँडल तरंगताना दिसले. त्यामुळे शोध मोहीम सुरू केली. विहिरीत दोरीच्या साह्याने गळ टाकला असता जयश्रीचा मृतदेह गळाला लागला. दुपारी २ वाजेच्या सुमारास मृतेदह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर तुळशीराम यांच्या विहिरीतही शोध घेण्यात आला. दोन्ही विहिरी जवळपास १० पारस खोल असून, ७ परस पाणी असल्याने उशिरापर्यंत शोध लागला नाही.