शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वक्फ बोर्डाची जमीन अदानी, अंबानीला देण्याचा भाजपचा डाव; अंबादास दानवेंचा आरोप

By बापू सोळुंके | Updated: April 3, 2025 19:46 IST

'शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन महायुतीने दिले होते, मात्र अर्थमंत्री अजित पवार स्पष्टपणे कर्जमाफी नाकारत आहेत.

छत्रपती संभाजी नगर: वक्फ बोर्डाची जमीन अदानी आणि अंबानीला देण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला. केंद्र सरकारने बुधवारी रात्री उशिरा वक्फ दुरूस्ती विधेयकला मंजुरी दिल्यासंबंधी विचारल्यावर आ.दानवे यांनी उपरोक्त उत्तर दिले. 

छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असलेल्या आ.दानवे यांनी गुरुवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, विधानसभा निवडणूक जाहिरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन महायुतीने दिले होते. आज मात्र उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजीतदादा पवार हे स्पष्टपणे कर्जमाफी नाकरत आहे, ते शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत असल्याचे आ.दानवे यांनी नमूद केले.

बीड मध्ये गुंडगिरी खपवून घेणार नाही,असे उपमुख्यमंत्री अजीतदादा यांनी सांगितले. याकडे लक्ष वेधले असता दानवे म्हणाले की, बीड मध्ये गुन्हेगारी का वाढली आहे. गुन्हेगारांना सरंक्षण देणारे तेथील राजकारणी लोकं आहे. बीड मध्येच गुन्हेगारी का वाढली यांची दखल पंकजा मुंडे यांनी घेतली पाहिजे असेही त्यांनी नमूद केले.

चंद्रकांत खैरे ज्येष्ठ आहेतशिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या आरोपाविषयी विचारले असता आ.दानवे म्हणाले की,खैरे साहेब ज्येष्ठ आहेत. अशात कोणता कार्यक्रम आपण घेतला नाही.आठवडा, पंधरा दिवसाला त्यांच्याकडे जात असतो, असे सांगून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. ऑगस्ट पर्यंत आपण विरोधी पक्षनेतेपदी असलो तरीही शिवसेना नेतेपदी पुढेही असेल.यामुळे आपल्याला  थांबू शकत नसल्याचे नमूद केले.

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेwaqf board amendment billवक्फ बोर्ड