शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

भापकरांची बदली रोखण्यासाठी भाजपचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 01:08 IST

विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची शनिवारी मुंबईला झालेली बदली भाजपच्या धुरीणांनी थांबविण्यात बाजी मारली आहे, असा आरोप शिवसेनेच्या गोटातून करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची शनिवारी मुंबईला झालेली बदली भाजपच्या धुरीणांनी थांबविण्यात बाजी मारली आहे, असा आरोप शिवसेनेच्या गोटातून करण्यात येत आहे. प्रशासकीय अधिका-यांच्या बदल्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढल्याचा सूरही शिवसेनेने आळविला.भापकरांची बदली रोखण्यासाठी पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांनी मोट बांधल्याची चर्चा सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या बैठकीत होती.विभागीय आयुक्त म्हणून सुनील केंद्रेकर हे पुण्याहून सोमवारी पदभार घेण्यासाठी येणार होते. परंतु शासनाने त्यांना रुजू न होण्यास सांगितले. शिवाय डॉ.भापकर यांच्या बदलीला सोमवारी स्थगिती दिली. केंद्रेकर यांची बदली होऊ नये, यासाठी राजकारणी, भूमाफियांनी पूर्ण ताकद लावल्याची चर्चा आहे.शनिवारी डॉ.भापकर यांची बदली राज्यातील १२ सनदी अधिका-यांसोबत मुख्यमंत्र्यांनी केली होती. या सगळ्या बदल्यांत भापकरांची बदली होण्यामागे वर्ग-२ जमीन विक्री व्यवहारात अनियमितता केल्यावरून उपजिल्हाधिका-यांचे निलंबन व इतर वाद असल्याचे बोलले गेले. वर्ग-२ च्या २२५ पैकी ११८ प्रकरणांत अजून तरी डॉ.भापकर यांनी निलंबनाव्यतिरिक्त कुठलीही कारवाई केलेली नाही.या सगळ्या पार्श्वभूमीवर डॉ.भापकर यांची बदली होणे हे त्यांच्या प्रतिष्ठेला शासनाने धक्का दिल्याचे बोलले गेले. रविवारचा पूर्ण दिवस राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क करून डॉ. भापकरांनी बदली रोखण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न केले. त्यात त्यांना यशआले.