शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आमिष दाखवून काँग्रेसचे नगरसेवक फोडण्याचा भाजपाकडून प्रयत्न !

By admin | Updated: April 30, 2017 23:51 IST

लातूर :भाजपाकडून काँग्रेसचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न होतोय, असा आरोप काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोईज शेख यांनी येथे रविवारी पत्रपरिषदेत केला.

लातूर : आमच्यात या, हवं तर राजीनामा द्या, तुमचा झालेला खर्च आणि पुढील निवडणुकीचा सारा खर्च आम्ही करू. हवे तितके पैसे मागा, निवडणुकीत पडलात तरी स्वीकृत सदस्य करू, अशी प्रलोभने व आमिष दाखवून भाजपाकडून काँग्रेसचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न होतोय, असा आरोप काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोईज शेख यांनी येथे रविवारी पत्रपरिषदेत केला. मोईज शेख म्हणाले, महापालिकेच्या निवडणुकीत जनतेने दिलेला कौल काँग्रेस पक्षाने मान्य केला आहे. निवडणुकीचे निकाल जाहीर होताच समर्थ विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावण्याची आणि लातूरच्या हिताच्या प्रश्नात सहकार्य करण्याची भूमिका माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केली आहे. मात्र भाजपाकडून कटकारस्थाने सुरू आहेत. त्याचे भक्कम पुरावे आमच्याकडे आहेत. या फोडाफोडीच्या राजकारणात त्यांनी विनाकारण पडू नये. नाही तर आम्ही सारे पुरावे जनतेसमोर मांडू. स्वत:ला सुसंस्कृत आणि सभ्य समजणाऱ्या भाजपातील मंडळींनी वेळीच सावध व्हावे. काँग्रेसचे नगरसेवक फुटीर नाहीत. पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्यांना प्रलोभने दाखवून भाजपाने लोकशाहीचा आणि मतदारांचा अवमान करू नये. निवडणुकीत जनतेने दिलेला कौल बोलका आहे. त्यामुळे फारशा फुशारक्या न मारता विरोधकांना सोबत घेऊन सौहार्दाचे राजकारण करावे. अन्यथा आम्हीही जशास तसे उत्तर देऊ शकतो, असा इशाराही मोईज शेख यांनी या पत्रपरिषदेत दिला. पत्रपरिषदेला महापौर अ‍ॅड. दीपक सूळ, स्थायी समितीचे सभापती विक्रांत गोजमगुंडे, माजी महापौर प्रा. स्मिता खानापुरे, सपना किसवे, शंकर गुटे आदींची उपस्थिती होती.