शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
2
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
3
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
4
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
5
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
6
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
7
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
8
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
9
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
10
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
11
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
12
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
13
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
14
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
15
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
16
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
17
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
18
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
19
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
20
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!

आद्यकवी मुकुंदराज यात्रेसाठी भाविकांची मोठी गर्दी

By admin | Updated: December 24, 2016 21:54 IST

अंबाजोगाई : आद्यकवी मुकुंदराज स्वामी यांच्या यात्रेनिमित्त मुकुंदराज स्वामी यांच्या समाधीच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतून भाविकांनी मोठी गर्दी केली होती

अंबाजोगाई : आद्यकवी मुकुंदराज स्वामी यांच्या यात्रेनिमित्त मुकुंदराज स्वामी यांच्या समाधीच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतून भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यात्रेच्या निमित्ताने समाधी परिसरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मुुकुंदराज यात्रेनिमित्त पंचक्रोशीतून दर्शनासाठी आलेल्या दिंडीतील वारकरी, महिला, बालगोपाळ व सर्व भाविकांना येथील माहेश्वरी परिवाराच्या वतीने फराळाचे वाटप करण्यात आले. जवळपास १० हजार भाविकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. तसेच समाधी परिसरात मंदिराचे पुजारी सारंग पुजारी यांच्या वतीनेही दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांना दर्शनानंतर पाणी व चहाची व्यवस्था करण्यात आली होती. स्वयंसेवक म्हणून वकील संघाने पार पाडली जबाबदारी मुकुंदराज स्वामी यांच्या यात्रेनिमित्त भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व पोलिस प्रशासनाला सहकार्य म्हणून वकील संघाच्या सर्व सदस्यांनी स्वयंसेवक म्हणून काम केले. अ‍ॅड. शरद लोमटे, अ‍ॅड. किशोर गिरवलकर, अ‍ॅड. अण्णासाहेब लोमटे, अ‍ॅड. लालासाहेब जगताप, अ‍ॅड. जयसिंग चव्हाण, अ‍ॅड. सुनिल पन्हाळे, अ‍ॅड. संजय डिघोळे, यांच्यासह वकील संघाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.ग्रामीण भागातून छोटछोट्या दिंड्यामुकुंदराज स्वामी यांच्या यात्रेच्या निमित्ताने ग्रामीण भागातून छोटछोट्या दिंडीमध्ये टाळ-मृदंग व ज्ञानोबा-तुकाराम यांच्या नामाचा घोष करत वारकरी, महिला, यांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. बालगोपाळांनी लुटला यात्रेचा आनंदमुकुंदराज स्वामी यांच्या यात्रेच्या निमित्ताने समाधी परिसरात आनंदनगरी, रहाटपाळणे व विविध खेळण्या आल्या होत्या. या सर्व खेळण्याचा बालगोपाळांनी लुटला. पंचक्रोशीतील महिला, भाविक यात्रेत सहभागी झाले होते. (वार्ताहर)