शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांमुळे बीबीका मकबरा गजबजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 01:02 IST

ईद आणि त्यानंतर आलेली रविवारची सुटी पर्यटकांसाठी पर्वणी ठरली. शहरातील ऐतिहासिक बीबीका मकबरा रविवारी (दि. १७) स्थानिक पर्यटकांबरोबरच देश आणि विदेशातून आलेल्या पर्यटकांनी गजबजून गेला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ईद आणि त्यानंतर आलेली रविवारची सुटी पर्यटकांसाठी पर्वणी ठरली. शहरातील ऐतिहासिक बीबीका मकबरा रविवारी (दि. १७) स्थानिक पर्यटकांबरोबरच देश आणि विदेशातून आलेल्या पर्यटकांनी गजबजून गेला.राज्याची पर्यटन राजधानी असलेल्या ऐतिहासिक औरंगाबाद शहरातील बीबीका मकबरा येथे रविवारी तिकिट विक्री खिडकीवर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सुटीचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांची या ठिकाणी अक्षरश: झुंबड उडाली. स्थानिक रहिवाशांसह आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकातून मोठ्या संख्येने पर्यटक औरंगाबादेत आले होते. सायंकाळी उशिरापर्यंत पर्यटकांची मोठी गर्दी होती. एरव्ही सुटीच्या दिवशी मकबऱ्याला पर्यटकांची चांगली गर्दी असते; परंतु रविवारी इतर दिवसांपेक्षा अधिक गर्दी असल्याची माहिती बीबीका मकबरा येथील कर्मचा-यांनी दिली. पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेता येथे तिकिटाचे कक्ष वाढविणे गरजेचे होते; परंतु तसे न केल्याने पर्यटकांचे चांगलेच हाल झाले. महिला आणि पुरुष असे दोनच कक्ष सुरूहोते. या ठिकाणी प्लास्टिक नाण्याच्या स्वरूपात सध्या तिकिट देण्यात येते. हे प्लास्टिकचे नाणे मकब-यात प्रवेश करताना प्रवेशद्वारावरील यंत्रावर दाखविणे आवश्यक ठरते; परंतु तिकिट कक्षात हे नाणे संपल्यामुळे दुपारी ३ वाजेच्या सुमारास शेकडो पर्यटकांना ३० ते ४५ मिनिटे ताटक ळावे लागले. याविषयी अनेकांनी नाराजी व्यक्त केली. ब-याच प्रतीक्षेनंतर ही नाणी कक्षात दाखल झाली. येथील पार्किं गदेखील वाहनांनी भरून गेली होती.

टॅग्स :tourismपर्यटनBibi-ka-Maqbaraबीबी का मकबरा