शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गलधर युवा मंचचा निराधार अरूणाला मदतीचा आधार

By admin | Updated: September 9, 2015 00:03 IST

बीड : शेती नाही, घर नाही अशा परिस्थितीत हाताला कामही मिळेना. एवढ्यात नऊ वर्षांचा चिमुकला आजारी पडला. त्याच्या आजारावर उपचार करण्यासाठी पैसा नाही.

बीड : शेती नाही, घर नाही अशा परिस्थितीत हाताला कामही मिळेना. एवढ्यात नऊ वर्षांचा चिमुकला आजारी पडला. त्याच्या आजारावर उपचार करण्यासाठी पैसा नाही. म्हणून कंटाळलेल्या अरूणा राजेश गोते या आत्महत्या करण्यास निघाल्या होत्या. ऐनवेळी स्व. अमोल गलधर युवा मंचने चिमुकल्यावर उपचार करून त्या कुटुंबाला मदतीचा आधार दिला.नाळवंडी नाका भागात अरूणा गोते या दोन मुलांसह राहतात. पती राजेश गोते हे पुणे जिल्ह्यातील माळीण येथे कोसळलेल्या दरडीत मरण पावले. त्यांचे प्रेतही हाती लागले नाही. मदतही मिळाली नाही. कर्ता पुरूष गेल्याने अरूणावर जबाबदारी वाढली. पतीच्या मृत्यूनंतर अवघ्या काही दिवसांतच त्यांना मुलगा झाला. त्यामुळे जबाबदारीत आणखीनच भर पडली. याच नऊ महिन्यांच्या चिमुकल्याला साथरोग जडल्याने उपचारासाठी पैसा नव्हता. बालरोगतज्ज्ञ डॉ. संजय जानवळे यांनी चिमुकल्यावर मोफत उपचार केले. तसेच युवा मंचचे स्वप्नील गलधर, संदीप उबाळे, विजय लव्हाळे, संभाजी सुर्वे, दिनेश डेंगे, भाऊ साळुंके, पवार यांनी वर्षभर पुरेल एवढा किराणा, कपडे, पाण्याची टाकी मदत म्हणून दिली. तसेच नऊ महिन्याच्या चिमुकल्यासह तीन वर्षांच्या मुलाच्या आयुष्यभराच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. मंचच्या या सामाजिक कार्याने एक आदर्श निर्माण केला आहे. सर्वसामान्यांना अशीच मदत करावी, असे स्वप्नील गलधर म्हणाले.(प्रतिनिधी)