शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद हिंसाचारातील आरोपींना दुसऱ्या गुन्ह्यात अटक, सिटी चौक भागात तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 19:13 IST

शहरात झालेल्या हिंसाचार प्रकरणात अटकेतील सहा आरोपींना जामीन मिळाला.  मात्र पोलिसांनी त्यांना दुसऱ्या गुन्ह्यात परत अटक करण्यासाठी कोर्टाकडे परवानगी मागितली.

औरंगाबाद : शहरात झालेल्या हिंसाचार प्रकरणात अटकेतील सहा आरोपींना जामीन मिळाला.  मात्र पोलिसांनी त्यांना दुसऱ्या गुन्ह्यात परत अटक करण्यासाठी कोर्टाकडे परवानगी मागितली. याची माहिती मिळताच त्या तरुणांना सोडून देण्याची मागणी करत सिटी चौक पोलीस स्टेशनसमोर जमावाकडून निदर्शने करण्यात आली. यामुळे या भागात काही काळ तणावाचे वातावरण होते.

औरंगाबादमध्ये झालेल्या हिंसाचारात सहा जणांना अटक करण्यात आली, त्यानंतर त्यांना जामीन मिळाला. मात्र पोलिसांनी त्यांना दुसऱ्या गुन्ह्यात परत ताब्यात घेतले. याची माहिती मिळताच सिटी चौक पोलीस स्टेशनसमोर मोठा जमाव जमला. यासोबतच एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांच्यासह जमावाने त्या तरुणांना सोडून देण्याची मागणी पोलिसांकडे केली. यामुळे या भागात काही काळ तणाव निर्माण झाला. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली. अनुचित प्रकार घडू नये म्हणून येथे मोठे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.

यानंतर सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद दाखल झाले. त्यांनी आमदार इम्तियाज जलील यांच्यासह  जमावाची समजूत काढली. आता या भागातील तणाव निवळला आहे.  

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसAurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचारImtiaz Jalilइम्तियाज जलीलCourtन्यायालयcity chowkसिटी चौक