शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये २२५० ग्राहकांची वीज कापली; एका दिवसात झाली २ कोटीची वसुली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 13:33 IST

महावितरणने थकीत वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम तीव्र केली आहे.

ठळक मुद्देथकबाकी वसुलीसाठी मुख्य अभियंता रस्त्यावरमोहीम यापुढेही अधिक तीव्रपणे सुरू राहणार असल्याचे महावितरणने सांगितले आहे.

औरंगाबाद : महावितरणने थकीत वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम तीव्र केली आहे. वसुलीसाठी या मोहिमेत शनिवारी महावितरणच्या मुख्य अभियंत्यांसह सर्व वरिष्ठ अधिकारी रस्त्यावर उतरले. दरम्यान, औरंगाबाद परिमंडळातील २ हजार २७० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. याचबरोबर शनिवारी एकाच दिवशी दोन कोटींहून अधिक वसुली झाली. ही मोहीम यापुढेही अधिक तीव्रपणे सुरू राहणार असल्याचे महावितरणने सांगितले आहे.

वीजबिलांच्या थकबाकीचे प्रमाण वाढल्यामुळे महावितरणला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे दरमहा वीजबिलांसह वीजग्राहकांकडे असलेल्या थकबाकीची वसुली करण्यासाठी महावितरणने धडक मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. औरंगाबाद परिमंडळातील औरंगाबाद शहर, औरंगाबाद ग्रामीण व जालना या तिन्ही मंडळांत थकीत वीजबिलांचे प्रमाण जास्त आहे. थकबाकी वसुली करण्यासाठी महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर हे स्वत: शनिवारी मोहिमेत सहभागी झाले. त्यांच्यासह सर्व अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते, क्षेत्रीय अभियंत्यांनी वसुली व थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम राबविली. 

मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी जालना शहरात २० व्यावसायिक व ५ औद्योगिक थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला. या कारवाईमुळे थकबाकीदारांमध्ये एकच खळबळ उडाली. त्यानंतर थकीत वीजबिले भरण्यासाठी ग्राहकांकडून प्रतिसाद मिळाला.थकबाकीदारांविरोधात सुरू असलेली धडक मोहीम यापुढेही सुरू राहिल. वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळण्यासाठी वीजबिलांचा त्वरित भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. 

एकाच दिवशी २ कोटी १८ लाख ३६ हजार रुपये वसूलऔरंगाबाद शहर मंडळात ४४६, औरंगाबाद ग्रामीण मंडळात १३०७, तर जालना मंडळात ५१७ थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. या मोहिमेत एका दिवसात औरंगाबाद शहर मंडळांतर्गत १ कोटी ३२ लाख ७७ हजार ४४ रुपये, औरंगाबाद ग्रामीण मंडळांतर्गत ५२ लाख ७४ हजार ९७० रुपये. तर जालना मंडळात ३२ लाख ८४ हजार १८२ रुपये वसूल झाले. औरंगाबाद परिमंडळांतर्गत एकूण २ कोटी १८ लाख ३६ हजार १९६ रुपये वसूल झाले.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीजbillबिल