शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

औरंगाबाद जिल्ह्याची रुग्णसंख्या २१ हजार पार; आज १०० बाधितांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 12:20 IST

जिल्ह्याची एकुण संख्या २१,१७१ एवढी झाली आहे. 

ठळक मुद्देजिल्ह्यात आतापर्यंत १६,१५३ रूग्ण बरे झाले आहेतआतापर्यंत ६३८ जणांचा मृत्यू झालेला आहे.

 औरंगाबाद :  जिल्ह्यात मंगळवारी सकाळी १०० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची एकुण संख्या २१,१७१ एवढी झाली आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत १६,१५३ रूग्ण बरे झाले आहेत, तर ६३८ जणांचा मृत्यु झालेला आहे. सध्या ४३८० जणांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.  मनपा हद्दीतील रूग्णनाहिदनगर १, अन्य ३, एनआरएच हॉस्टेल परिसर १, घाटी परिसर २, पहाडसिंगपुरा १, पद्मपुरा २, दशमेशनगर १, संजयनगर मुकुंदवाडी १, अरिहंतनगर १, एन १३, हडको १, राधास्वामी कॉलनी ४, कोटला कॉलनी ३, नागेश्वरवाडी १, लघुवेतन कॉलनी १, एन ७ सिडको १ , शिवाजी नगर, सिडको २, मंजितनगर २, मयुर पार्क २, हर्सुल १,  नंदादिप सो. १, एन १२ हडको १, छावणी रुग्णालय २,  अजबनगर २, सिंधी कॉलनी १, आंबेडकरनगर २, अविष्कार कॉलनी १, अंगुरी बाग १, पवननगर हडको १, भावसिंगपुरा १, आयटीसी पार्क, पडेगाव ७, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी २, जाधवमंडी राजाबाजार २, हडको १, जयभवानी नगर १, मयुरपार्क, टिव्ही सेंटर १ सह्याद्री हिल्स, गारखेडा १, माजी सैनिक कॉलनी, पडेगांव १, साईनगर पडेगाव १.

ग्रामीण भागातील रूग्णवनगांव १,  पालेाद १, वडाळी, गंगापुर १, बिडकीन १, घायवत वस्ती पानगव्हान ३, म्हाडा कॉलनी बजाज नगर १, छत्रपतीनगर ,बजाजनगर १, सारा व्यंकटेश सो. बजाजनगर १, शनिदेवगाव वैजापुर २, शास्त्री नगर सिल्लोड २, बालाजीनगर सिल्लोड १, लिखाखेड, सिल्लोड १, शाहुनगर, सिल्लोड १, ग्रामीण पोलिस स्टेशन परिसर,  सिल्लोड २, शिवाजीनगर, सिल्लोड १,निल्लोड, सिल्लोड ३, तिलकनगर, सिल्लोड ३, पोलिस स्टेशन परिसर, वैजापुर २, स्वामी समर्थनगर, वैजापुर ५, स्टेशन रोड , वैजापुर १, काटेपिंपळगाव, वैजापुर १, संतोषीमाता मंदिर वैजापुर १, एसडीएच परिसर वैजापुर २,किशन कन्हैयानगर, मोहटादेवी परिसर १.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद