शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर मैत्री करून २१ लाखाची फसवणूक करणारा दिल्लीतून ताब्यात, औरंगाबाद सायबर पोलिसांनी कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2021 19:13 IST

जर्मनीमधून बोलत असल्याचे भासवून केली फसवणूक

औरंगाबाद: जर्मनीमधून बोलत असल्याचे भासवून सोशल मिडीयावर मैत्री करून २१ लाख ५०,३५५ रूपयांची आर्थिक फसवणूक करणारा आंतरराष्ट्रीय व अंतरराजीय गुन्हेगार दिल्लीत औरंगाबाद सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केला आहे.

आशिषकुमार भगवानदीप मौर्य (२१, रा. ढेबरीया राऊत, ता. हरैय्या, उत्तरप्रदेश, ह. मु. चंदन गौरीशंकर साहु, पश्चिम दिल्ली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सोशल मिडीयावर मैत्री करून २१लाख ५०,३५५ रूपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्याविरूद्ध सिडको पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. प्रकरण अत्यंत गुंता गुंतीचे असल्याने पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी पोलीस निरीक्षक गौतम पातारे यांच्या टीमला सोपविले. त्यांच्या टीममधील सहायक पोलीस निरीक्षक अमोल सातोदकर, पोलीस उपनिरीक्षक राहुल चव्हाण यांनी अभ्यास करून इतर कर्मचाऱ्यासह दिल्ली गाठली. दिल्लीत राहून हा आरोपी महागडे गिफ्ट महिलेला पाठवून मैत्री केली होती. त्याचे ठिकाण पथकाने शोधले. पाठलाग करत अखेर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. 

या पथकांने केली कामगिरी...सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गौतम पातारे, सहायक पोलीस निरीक्षक अमोल सातोदकर, पोलीस उपनिरीक्षक राहुल चव्हाण, पोहेकॉ वारे, सविता तांबे, खरे, साबळे, गोकुळ कुरतवाडे, अमोल सोनटक्के, रवि पोळ, सुशांत शेळके, मन्सूर शहा, विजय घुगे, वैभव वाघचौरे, राम काकडे, रियाज शेख, शिल्पा तेलोरे, संगिता दुबे, सोनाली वडनेरे इत्यादीच्या सायबर पोलीस पथकांने केली.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcyber crimeसायबर क्राइमArrestअटक