औरंगाबाद शहराध्यक्ष- शेख अलीम शेख सलीम, उपाध्यक्ष- नदीम मोईन फारुकी, हर्सूल वाॅर्ड अध्यक्ष- शेख मोहंमद समीर शेख, औरंगाबाद पश्चिम ब्लाॅक अध्यक्ष- शेख शब्बीर, सचिव- गुड्डू खान, उपाध्यक्ष-मजहरबाबा, शेख कय्युम शेख शब्बीर, पडेगाव अध्यक्ष- एम.डी. नजीर.
शहर व जिल्हाध्यक्ष शेख असीफ शेख मेहबूब यांनी या पदाधिकाऱ्यांना नुकतीच नियुक्तीपत्रे दिली.