शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

औरंगाबादेत कोरोनाच्या सक्रिय ८५० रुग्णांवर उपचार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 15:35 IST

औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ४०,९१६ कोरोनामुक्त

ठळक मुद्देगुरुवारी 157 बाधितांची भर, 4 जणांचा मृत्यू, 126 रुग्णांना सुटीआतापर्यंत जिल्ह्यात ४२ हजार ९१४ बाधित आढळून आले आहेत

औरंगाबाद : जिल्ह्यात १५७ नव्या बाधितांची भर पडली, तर चार बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिवसभरात १२६ जणांचे उपचार पूर्ण झाल्याने विविध रुग्णालयांतून त्यांना सुटी देण्यात आली. यात शहरातील १११, तर ग्रामीणमधील १५ जणांचा समावेश आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात ४२ हजार ९१४ बाधित आढळून आले. त्यापैकी ४० हजार ९१६ जणांचे उपचार पूर्ण होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत १,१४२ जणांचा मृत्यू झाल्याने ८५० बाधितांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

मनपा हद्दीत १२७ रुग्णनाईकनगर १,  रेणुकापुरम कॉलनी, सातारा परिसर १, कासलीवाल प्रांगण, गारखेडा १, सराफा रोड, शाहगंज १, संघर्षनगर, मुकुंदवाडी १, संसारनगर, क्रांतीचौक १,  जय कॉलनी लक्ष्मी परिसर १, भानुदासनगर १,  शाहनूरवाडी १,  कैलासनगर  १,  एन-९ ज्ञानेश्वरनगर, हडको १,  कोटला कॉलनी १, एलआयसी डिव्हिजन ऑफिस १,   मुथियान रेसिडेन्सी, दीपनगर १, देवगिरी व्हॅली, मिटमिटा २, जसवंतपुरा १, गारखेडा २, चिकलठाणा-१, एन-२ सिडको १, जाधववाडी १, सातारा परिसर १, अलंकार सोसायटी १, उल्कानगरी १, भगतसिंग कॉलनी १,  एन-६ सिडको ४, शास्त्रीनगर २, बजरंग चौक १, बीड बायपास परिसर १,  चंद्रगुप्तनगरी १,  हरिकृपानगर २, पवननगर १, स्वामी विवेकानंदनगर १,  शिवाजीनगर २,  भगतसिंगनगर, हर्सूल १,  नॅशनल कॉलनी १,  एन-६ सिडको ५,   मयूरपार्क हर्सूल १,   एन-८ शिवदत्त हौ.सो १,   एन-५ सावरकरनगर १, आविष्कार कॉलनी, एन-६ येथे १, आकाशवाणी मैत्रनगर १,  एन-९ सिडको १, भडकलगेट १, जटवाडा रोड परिसर १, घाटी परिसर १, अन्य ७०.        

ग्रामीण भागात ३० रुग्णरांजणगाव एमआयडीसी ३, बजाजनगर १, रांजणगाव १, एमआयडीसी वाळूज ३, माळीवाडा १, ढोरकीन १, बजाजनगर १, वडगाव कोल्हाटी १, पैठण रोड परिसर १, पालोद १, अन्य १६ बाधित आढळून आले.                              

मृतात ३ महिला, १ पुरूषघाटीत प्रतापगडनगरातील ७३ वर्षीय महिला, खासगी रुग्णालयात लासूर स्टेशन येथील ६६ वर्षीय महिला, समर्थनगरातील ५१ वर्षीय महिला, उस्मानपुऱ्यातील ८४ वर्षीय पुरुष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद