शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद @ ७४६ ; आणखी चार रुग्ण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 14:47 IST

यामध्ये 3 पुरुष आणि 1 महिला रुग्णाचा समावेश आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यात सकाळी 55 रुग्णांची वाढ झाली. तर दुपारी चार रुग्णांची आणखी भर पडल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 746 झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

यामध्ये आलोक नगर, सातारा परिसर 1, पुंडलिक नगर 1,  संजय नगर 1,  बजाज नगर 1 या परिसरातील आहेत. यामध्ये 3 पुरुष आणि 1 महिला रुग्णाचा समावेश आहे.

दरम्यान, शहरात गुरुवारी सकाळी 55 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.यात भीमनगर भावसिंगपुरा 15, शिवपुरी पडेगाव 1, उस्मानपुरा 7, सिल्कमिल कॉलनी1, कांचनवाडी1 , नारळीबाग 1, आरटीओ ऑफिस परिसर 2, गरमपाणी 1, बन्सीलाल नगर1,  सातारा परिसर 2, सातारा ग्रामपंचायत परिसर 5, सातारा खंडोबा मंदिर परिसर 1, हुसेन कॉलनी गारखेडा 2, संजयनगर 3, न्यायनगर 2, दत्तनगर गल्ली नंबर पाच 1, पुंडलिकनगर 1, गुरू नगर न्यू नंदनवन कॉलनी, गारखेडा 1, शहानुरवाडी 1, किलेअर्क 1, बेगमपुरा 1, रहेमानिया कॉलनी 1,(आन्वा मारुतीमंदिर भोकरदन)घाटीत उपचार 1, सिल्लेखाना 1, नाशन दर्गा परिसर शहाबाजार 1 या भागांतील बाधीत रुग्णाचा समावेश आहे.

शहरात कोरोनाचा २० वा बळी हुसैन कॉलनी येथील कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या ५५ वर्षीय महिलेचा गुरुवारी पहाटे ५.२० वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा शहरातील विसावा बळी ठरला आहे. घाटी रुग्णालयातील हा १७ वा मृत्यू असून दोन मृत्यू खाजगी तर एक जिल्हा रुग्णालयात झाला आहे. तर हुसैन कॉलनी, गारखेडा येथील हा दुसरा मृत्यू आहे. त्यांना कोरोनामुळे दोन्ही बाजूनी न्यूमोनिया आणि मधुमेह, रक्तदाबाचा त्रास  होता असे डॉक्टरांनी सांगितले 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद