शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

औरंगाबादमध्ये सध्या ४९३ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 14:41 IST

जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४४,५२२ एवढी झाली आहे. यातील ४२,८५२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत

ठळक मुद्देमंगळवारी ९३ रुग्णांची वाढ, ६१ रुग्णांना सुटीजिल्ह्यात उपचारादरम्यान २ रुग्णांचा मृत्यू 

औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाच्या ९३ रुग्णांची वाढ झाली, तर उपचार पूर्ण झालेल्या ६१ रुग्णांना सुटी देण्यात आली. तसेच जिल्ह्यातील २ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४४,५२२ एवढी झाली आहे. यातील ४२,८५२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत, तर १,१७७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ४९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ९३ रुग्णांमध्ये मनपा हद्दीतील ८१, ग्रामीण भागातील १२ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ३७ आणि ग्रामीण भागातील २४ अशा ६१ रुग्णांना मंगळवारी सुटी देण्यात आली. नवनाथनगरातील ७५ वर्षीय स्त्री, गारखेडामधील ७० वर्षीय पुरुष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्णघाटी परिसर २, पेठेनगर १, उस्मानपुरा २, अंगुरीबाग १, न्यू श्रेयनगर १, मिल कॉर्नर १, एसएसी बोर्ड परिसर १, संजयनगर १, एसबी कॉलनी १, शहानूरमियाँ दर्गा परिसर १, एन सहा १, एन चार १, एमजीएम ज्युनिअर कॉलेज परिसर १, कांचनवाडी १, कुंभारवाडा १, छावणी परिसर २, मुकुंदवाडी १, बुढीलेन २, रोकडिया हनुमान कॉलनी १, कासलीवाल मार्बल १, पुष्पानगर १, श्री हरीनगर, गजानन कॉलनी १, एन सात १, एसपीआय सायन्सेस संस्था परिसर १, मयूर पार्क १, माजी सैनिक कॉलनी १, पडेगाव १, ठाकरेनगर १, मयूरबन सो., हडको १, शेंद्रा प्लाझा १, विश्वभारती कॉलनी ३, भानुदासनगर १, स्वातंत्र्यसैनिक कॉलनी १, वर्धमान रेसिडन्सी २, आंबेडकरनगर १, नागेश्वरवाडी २, आनंदवन सो., १, हनुमान मंदिर १, मोहनलालनगर १, मिलिनियम पार्क १, सिंहगड कॉलनी १, बीड बायपास, नाईकनगर १, गजराजनगर १, रेणुकानगर १, गारखेडा परिसर १, जवाहर कॉलनी १, समर्थनगर १, पटेलनगर १, मथुरानगर २, देवळाई १, हडको १,  अन्य २१.

ग्रामीण भागातील रुग्णविहामांडवा, पैठण १, पैठण १, खुलताबाद १, अंबेलोहळ, गंगापूर १, बजाजनगर १, वाळूज २, मुर्शिदाबादवाडी, फुलंब्री १, अन्य ४.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद