शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
4
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
5
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
6
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
7
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
8
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
9
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
10
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
11
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
12
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
13
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
14
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
15
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
16
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
17
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
18
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
19
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
20
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण

औरंगाबाद 'मध्य'मध्ये शिंदेसेनेचे प्रदीप जैस्वाल आघाडीवर; एमआयएम अन् ठाकरेसेना मागे

By संतोष हिरेमठ | Updated: November 23, 2024 10:32 IST

'मध्य'मध्ये कोणाचा झेंडा फडकणार हे दुपारी १:३० पर्यंत स्पष्ट होईल. 

छत्रपती संभाजीनगर : 'औरंगाबाद-मध्य' विधानसभेत मतमोजणीच्या पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत एकूण ८ हजार ९५४ मते घेऊन ३, ३४२ मतांनी आघाडीवर आहेत. 'मध्य'मध्ये कोणाचा झेंडा फडकणार हे दुपारी १:३० पर्यंत स्पष्ट होईल. 

उस्मानपुरा येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. प्रारंभी टपाली मतदान मोजले. पहिल्या फेरीत प्रदीप जैस्वाल यांना ३९२१ मते मिळाली. बाळासाहेब थोरात यांना १, ५८१, नासेर सिद्धीकी यांना ३ हजार ८८६ , तर सुहास दाशरथे यांना ३७ मते मिळाली.दुसऱ्या फेरीत प्रदीप जैस्वाल यांना ५०३३ मते मिळाली. बाळासाहेब थोरात यांना २१४७, नासेर सिद्धीकी यांना  १७२६  ३८८६ , तर सुहास दाशरथे  यांना ५५ मते मिळाली.

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स

२ लाख १८ हजार ९६६ मतदान मोजण्यासाठी  एकूण २३ फेऱ्या होणार आहेत. सकाळी ८ वाजता पोस्टल मतांची मोजणी सुरू झाली.  मध्य मतदारसंघ उद्धवसेनेसाठी बालेकिल्ला आहे. २०१४ चा अपवाद वगळता येथे उद्धवसेनेनेच अधिराज्य गाजविले. यंदा मतदारसंघात कोणाचा झेंडा फडकेल याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. बुधवारी ५९.३५ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. निवडणूक रिंगणात २४ उमेदवार आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकaurangabad-central-acऔरंगाबाद मध्यPradeep Jaiswalप्रदीप जैस्वाल