शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कळमनुरी कॉंग्रेसचे ३0 रोजीच्या बैठकीकडे लक्ष

By admin | Updated: August 27, 2014 23:38 IST

हिंगोली : कळमनुरी मतदारसंघ कॉंग्रेसच्या कोट्यात असल्याने व लोकसभेला येथे मताधिक्य मिळाल्याने इच्छुकांची संख्या मोठी आहे.

हिंगोली : कळमनुरी मतदारसंघ कॉंग्रेसच्या कोट्यात असल्याने व लोकसभेला येथे मताधिक्य मिळाल्याने इच्छुकांची संख्या मोठी आहे. मात्र अजूनही नावनिश्चितीच्या जवळपासही कोणी नसल्याने ३0 आॅगस्ट रोजी खा. राजीव सातव यांच्या उपस्थितीत होत असलेल्या कॉंग्रेस इच्छुकांच्या बैठकीकडे लक्ष लागले आहे. कळमनुरी विधानसभा मतदारसंघात मोठा पेच निर्माण झाला आहे. याच मतदारसंघाचे आमदार राहिलेल्या अ‍ॅड.सातव यांनी लोकसभा काबीज केल्याने नवा चेहरा द्यावा लागणार आहे. मात्र हा नवा चेहरा नेमका कोणाचा हे ठरविणे कॉंग्रेससाठी मोठी डोकेदुखी आहे. विरोधी पक्षाकडून प्रचारालाही प्रारंभ झाल्यासारखी स्थिती आहे. त्यातच राष्ट्रवादीही या जागेसाठी जोर लावत आहे.त्यामुळे यात आपण कुठेही मागे राहू नयेत, याची काळजी घेण्यासाठी कॉंग्रेसला वेळेत निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यामुळे सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे.