शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

परदेशी फळांची लातूरच्या बाजारपेठेत आवक

By admin | Updated: April 28, 2015 00:29 IST

लातूर : लातूरच्या बाजारात परदेशी फळे दाखल झाली आहेत़ उन्हाळ्याचा हंगाम सुरु असल्याने या फळांना मागणी वाढली आहे़ त्यासोबतच आंबा, टरबूज, खरबूजाची आवक मोठ्या प्रमाणात आहे़

लातूर : लातूरच्या बाजारात परदेशी फळे दाखल झाली आहेत़ उन्हाळ्याचा हंगाम सुरु असल्याने या फळांना मागणी वाढली आहे़ त्यासोबतच आंबा, टरबूज, खरबूजाची आवक मोठ्या प्रमाणात आहे़ आफ्रिकन पेरु, न्युझिलंडचे कीवी, वॉशिंग्टनचे हिरवे सफरचंद, कॅलिफोर्नियाचे अंगूर, आफ्रिकन प्लंब्ज (आलुबुखार), इजिप्तची संत्री, अमेरिकन सफरचंद, थायलंडची चिंच अशा विविध परदेशी फळांची रेलचेल बाजारात दिसत आहे़ भारतीय प्रदेशातील फळांचा हंगाम ओसरल्यानंतर परदेशातील काही फळे आयात केली जातात़ काश्मीर व हिमाचल प्रदेशातील सफरचंदांचा हंगाम संपल्यानंतर इजिप्त व अमेरिकेतील सफरचंद बाजारात आले आहेत, अशी माहिती बागवान व्यवसायिकांनी दिली़ ही परदेशी फळे सुमारे ३०० रुपये किलो दराने असून, आठवड्याला १०० ते २०० किलोची आवक होत असल्याची माहिती बरकत बागवान, राजू बागवान, शबीर बागवान, जुहूर बागवान, कालिदास शिंदे, बापू कांबळे, इम्रान शेख आदींनी सांगितले़ या परदेशी फळासोबतच लातूरच्या बाजारात आंबा मोठ्या प्रमाणात दाखल झाला आहे़ हापूस, पायरी, लालबाग, दशहरी, तोतापरी, मल्लीका अशा प्रकारच्या आंब्यासोबतच केशर व गावरान आंब्याचीही आवक मोठ्या प्रमाणात आहे़ टरबूज, खरबूज, अननस, चिकू, संत्रा, मोसंबी आदी फळांचीही मोठी आवक बाजारात आहे़ (प्रतिनिधी)