शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

गणाधिपतीचे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 00:59 IST

‘मोरया, मोरया, गणपती बाप्पा मोरया’चा गजर, ढोल-ताशांच्या दणदणाटामुळे निर्माण झालेला जोश, जल्लोषात गुरुवारी गणाधिपतीचे थाटात आगमन झाले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘मोरया, मोरया, गणपती बाप्पा मोरया’चा गजर, ढोल-ताशांच्या दणदणाटामुळे निर्माण झालेला जोश, जल्लोषात गुरुवारी गणाधिपतीचे थाटात आगमन झाले. गणेश मंडळांप्रमाणेच घरोघरी श्रींच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. विघ्नहर्त्याच्या येण्यामुळे शहरात नवचैतन्य निर्माण झाले.सुखकर्त्याच्या स्वागतासाठी शहरवासीयांनी जय्यत तयारी केली होती. मूर्तिपूजा व प्रसादाचे साहित्य विक्रीसाठी पहाटेच बाजारपेठा उघडल्या होत्या. मूर्ती खरेदीसाठी जिल्हा परिषद मैदान, सेव्हनहिल ते गजानन मंदिर रस्ता, टीव्ही सेंटर परिसरात मोठी गर्दी उसळली. सकाळी ११ वाजता राजाबाजार येथील ग्रामदैवत संस्थान गणपतीची आरती करून शहरात ९४ व्या सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली. अनेक गणेशभक्त गांधी टोपी, नेहरू शर्ट, पायजमा अशा पारंपरिक वेशभूषेत श्री गणेशाला घेण्यासाठी आले होते. बालगणेश मंडळांतील मुले दोन-चार ढोल ताशे वाजवत आपल्या लाडक्या बाप्पाला घेऊन जाताना दिसून आले.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Religious programmeधार्मिक कार्यक्रम