मराठवाडा पदवीधर मतदार संघातील इच्छुक उमेदवार घुगे , डॉ.गजानन सानप, संतोष केंद्रे, सागर नेवासे चौघे या प्रकरणात आरोपी आहेत.
विद्यार्थी संघटनेत असतांना २० वर्षांपूर्वी घडलेल्या गुन्ह्याची सुनावणी गुरुवारी जिल्हा न्यायालयात होत आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 07:27 IST