तब्बल आठ ते नऊ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर दिवाळी पाडव्याच्या दिवशी राज्यातील मंदिर खुले करण्यात आली. राज्यशासनाने घालून दिलेल्या नियमांनुसार भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जात आहे. मात्र, कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आरोग्य विभागाकडून वर्तविली जात आहे. त्यातच दिवसेंदिवस मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे मंदिर कर्मचाऱ्यांकडून विमा कवच लागू करावे, अशी मागणी होत आहे.
मंदिर कर्मचाऱ्यांना विमा कवच लागू करा
By | Updated: December 4, 2020 04:14 IST