शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
2
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
3
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
4
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
5
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
7
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
8
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
9
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
10
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
11
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
12
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
13
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
14
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
15
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
18
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
19
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
20
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?

काँग्रेसच्या महारॅलीत सहभागी होण्याचे आवाहन

By admin | Updated: April 12, 2015 00:49 IST

जालना : भूसंपादन विधेयकाच्या निषेधार्थ अ.भा. काँग्रेस कमिटीच्या वतीने नवी दिल्ली येथे

जालना : भूसंपादन विधेयकाच्या निषेधार्थ अ.भा. काँग्रेस कमिटीच्या वतीने नवी दिल्ली येथे १९ एप्रिल रोजी काढण्यात येणाऱ्या रॅलीत जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले.शनिवारी पक्षाच्या जिल्हा कार्यालयात यानिमित्त झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे होते. यावेळी माजी आमदार सुरेश जेथलिया, शहराध्यक्ष अब्दूल हाफिज, अन्वर देशमुख, तालुकाध्यक्ष सुरेश तळेकर, विष्णू कंटुले, संदीप कड, पारसनंद यादव, सुभाष काटकर, साहेबराव साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती.काँग्रेस पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानाबद्दल यावेळी चर्चा करण्यात आली. प्रारंभी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष डोंगरे म्हणाले, कॉँग्रेस पक्षाच्या वतीने सदस्य नोंदणी मोहीम पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. या मोहिमेमध्ये पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेवून जास्तीत जास्त नोंदणी करावी, असे आवाहन केले.यावेळी सुखलाल राठोड, सुर्यभान मोरे, राजेंद्र जैस्वाल, सय्यद गणी, ज्ञानेश्वर डुकरे, परमेश्वर गोते, प्रमिला सूर्यवंशी, मंदा पवार, सादेक देशमुख, मंजीतराव टकले, निळकंठ वायाळ, विष्णूपंत चव्हाण, शिवाजी भडांगे, कैलास मुळे, बालाजी अडीयार, बी.के. म्हस्के, पांडुरंग छडीदार आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)