शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आणखी एक कुंटणखाना ठाकरेनगरात उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 00:02 IST

प्रोझोन मॉलमधील मसाज पार्लरच्या आड सुरू असलेल्या उच्चभ्रू सेक्स रॅकेटचा पोलीस उपायुक्तांच्या पथकाने पर्दाफाश करून २४ तास उलटण्यापूर्वीच गुन्हे शाखेने सिडको एन-२ मधील ठाकरेनगरातील कुंटणखान्यावर शुक्रवारी दुपारी धाड मारली. या कारवाईत आन्टीला पोलिसांनी अटक केली असून, तिच्या तावडीतून तीन पीडितांची मुक्तता केली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : प्रोझोन मॉलमधील मसाज पार्लरच्या आड सुरू असलेल्या उच्चभ्रू सेक्स रॅकेटचा पोलीस उपायुक्तांच्या पथकाने पर्दाफाश करून २४ तास उलटण्यापूर्वीच गुन्हे शाखेने सिडको एन-२ मधील ठाकरेनगरातील कुंटणखान्यावर शुक्रवारी दुपारी धाड मारली. या कारवाईत आन्टीला पोलिसांनी अटक केली असून, तिच्या तावडीतून तीन पीडितांची मुक्तता केली.सुनीता गंगाधर कारभारे (४४, रा. ठाकरेनगर), असे अटकेतील महिलेचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी महिला ही तिच्या घरात कुंटणखाना चालवीत असल्याची माहिती खबºयाकडून गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी कांबळे यांना मिळाली. यानंतर सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे, कर्मचारी संतोष सोनवणे, सुधाकर राठोड, शेख नवाब, विरेश बने, सिद्धार्थ थोरात, लालखाँ पठाण, योगेश गुप्ता, धर्मराज गायकवाड, नितीन धुळे, हिरासिंग राजपूत, महिला शिपाई पठाण आणि चिंचोळकर यांनी डमी ग्राहक पाठवून माहितीची पडताळणी केली असता सुनीता ही चार हजार रुपयांमध्ये वेश्यागमनासाठी तरुणी उपलब्ध करून देण्यास तयार झाली. यावेळी तिने तीन तरुणी ग्राहकाला दाखविल्या आणि घरातील खोली उघडून दिली. बनावट ग्राहकाने इशारा करताच पोलिसांनी महिलेच्या घरावर धाड मारली. यानंतर तिच्याविरोधात मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा नोंदवून तिला अटक केली. पीडितांची सुटका करण्यात आली. आरोपी महिला ग्राहकाकडून घेतलेल्या चार हजार रुपयांपैकी स्वत: दोन हजारघेत असे आणि २ हजार रुपये तरुणींनादेत असे, अशी माहिती पोलिसांनी दिली.