शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आणखी १९ स्मार्ट बस दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 22:47 IST

स्मार्ट सिटी योजनेत सुरू के लेल्या २३ स्मार्ट बस २३ जानेवारीपासून शहरात धावत आहेत. या बसला औरंगाबादकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. दररोज प्रवासी संख्या वाढत असून, यातून प्रतिदिन ७० हजार रुपयांची कमाई महापालिकेला होत आहे. सोमवारी टाटा कंपनीकडून आणखी १९ बस प्राप्त झाल्या. या बसची पासिंग, तपासणी करून रस्त्यावर येण्यासाठी किमान १५ दिवसांचा अवधी लागणार आहे. त्यानंतर एकूण ४३ बसेस रस्त्यावर धावतील.

ठळक मुद्देपंधरा दिवस अवकाश : २३ बसची कमाई दररोज ७० हजारांपर्यंत

औरंगाबाद : स्मार्ट सिटी योजनेत सुरू के लेल्या २३ स्मार्ट बस २३ जानेवारीपासून शहरात धावत आहेत. या बसला औरंगाबादकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. दररोज प्रवासी संख्या वाढत असून, यातून प्रतिदिन ७० हजार रुपयांची कमाई महापालिकेला होत आहे. सोमवारी टाटा कंपनीकडून आणखी १९ बस प्राप्त झाल्या. या बसची पासिंग, तपासणी करून रस्त्यावर येण्यासाठी किमान १५ दिवसांचा अवधी लागणार आहे. त्यानंतर एकूण ४३ बसेस रस्त्यावर धावतील.स्मार्ट सिटी योजनेत महापालिकेने ३६ कोटी रुपये खर्च करून १०० छोट्या बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला. टाटा कंपनी या बस तयार करीत आहे. पहिल्या टप्प्यात मनपाला २५ बस देण्यात आल्या. त्यातील दोन बस राखीव ठेवून २३ बस रस्त्यावर धावत आहेत. पहिल्याच दिवसापासून औरंगाबादकरांनी बससेवेला चांगला प्रतिसाद दिला. रविवारी ७० हजार रुपयांचा महसूल महापालिकेला प्राप्त झाला. हा प्रतिसाद पाहून एस. टी. महामंडळ आणि महापालिका खुश आहे. ज्या भागात शहर बस अद्याप सुरू झालेल्या नाहीत, त्या भागातही बससेवा सुरू करावी, अशी मागणी नगरसेवक, नागरिकांकडून होत आहे. मार्चअखेरपर्यंत टाटा कंपनी सर्व १०० बसेस मनपाला देणार आहे. त्यानंतरच सर्व शहरभर बससेवा सुरू होईल.४० टक्क्यांनी प्रवाशांत वाढस्मार्ट सिटी योजनेतील बसला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे. शहरातील प्रमुख १४ मार्गांवरच बससेवा सुरू करण्यात आली आहे. बससेवा आणखी कुठे-कुठे हवी यासंदर्भात थेट प्रवाशांकडून माहिती घेणे सुरू आहे. बससेवा अधिक चांगली करण्यासाठी महामंडळ जोरदार प्रयत्न करीत आहे.प्रशांत भुसारी, विभाग नियंत्रक, एस. टी. महामंडळ-------------

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाBus Driverबसचालक