शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्हा आॅलिम्पिक संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 00:46 IST

औरंगाबाद जिल्हा आॅलिम्पिक संघटनेची कार्यकारिणी बुधवारी जाहीर झाली आहे. संघटनेच्या अध्यक्षपदी पंकज भारसाखळे, सचिव म्हणून गोविंद शर्मा आणि कार्याध्यक्ष म्हणून बिजली देशमुख यांची निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्देअध्यक्षपदी पंकज भारसाखळे : सचिव म्हणून गोविंद शर्मा, कार्याध्यक्ष म्हणून बिजली देशमुख यांची निवड

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा आॅलिम्पिक संघटनेची कार्यकारिणी बुधवारी जाहीर झाली आहे. संघटनेच्या अध्यक्षपदी पंकज भारसाखळे, सचिव म्हणून गोविंद शर्मा आणि कार्याध्यक्ष म्हणून बिजली देशमुख यांची निवड करण्यात आली आहे.औरंगाबाद जिल्हा आॅलिम्पिक संघटनेची मराठवाडा सांस्कृतिक मंडळ येथे मावळते अध्यक्ष कमांडर विनोद नरवडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली आहे. ही कार्यकारिणी दोन वर्षांसाठी असणार आहे.प्रतिभवान खेळाडूंच्या गुणांचा गौरव करणे, त्यांना त्यांची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी व्यासपीठ मिळवून देणे आणि स्पर्धा आयोजित करणे हा आॅलिम्पिक संघटनेचा मुख्य उद्देश असल्याचे विद्यमान अध्यक्ष पंकज भारसाखळे यांनी सांगितले.औरंगाबाद जिल्हा आॅलिम्पिक संघटनेची नूतन कार्यकारिणी-संस्थापक अध्यक्ष : सचिन मुळे, अध्यक्ष : पंकज भारसाखळे, कार्याध्यक्ष : बिजली देशमुख, सचिव : गोविंद शर्मा. उपाध्यक्ष : सौरभ भोगले, विनोद नरवडे, उदय डोंगरे, फुलचंद सलामपुरे, अब्दुल कदीर. सहसचिव : दिनेश वंजारे, नीरज बोरसे, संदीप जगताप, अभय देशमुख. कोषाध्यक्ष : विश्वास जोशी.कार्यकारिणी सदस्य : अजित मुळे, मकरंद जोशी, कुलजितसिंग दरोगा, सिद्धार्थ पाटील, दयानंद कांबळे, हेमेंद्र पटेल, विशाल देशपांडे, अतुल बामनोदकर, मनजितसिंग दरोगा, लता कलवार, हेमंत मोरे, सुरेश मिरकर, भिकन आंबे, अमृत बिºहाडे, प्रसाद कुलकर्णी, राकेश खैरनार, ज्ञानदेव मुळे, गणेश कड, अरुण भोसले, लक्ष्मीकांत खिची, शरद कचरे, रणजित भारद्वाज, चरणजितसिंग संघा, सचिन देशमुख, राम जाधव.