शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

वर्धापनदिनीच ‘काळा’ दिवस

By admin | Updated: December 9, 2014 01:01 IST

औरंगाबाद : महापालिकेतील चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांनी ८ डिसेंबर हा वर्धापन दिन काळा दिवस म्हणून साजरा केला. १५ वर्षांपासून सेवापुस्तिका मिळत नाहीत.

औरंगाबाद : महापालिकेतील चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांनी ८ डिसेंबर हा वर्धापन दिन काळा दिवस म्हणून साजरा केला. १५ वर्षांपासून सेवापुस्तिका मिळत नाहीत. या वर्धापनदिनी पुस्तिका द्याव्यात, अशी कर्मचाऱ्यांची मागणी होती; मात्र प्रशासनाने पुस्तिका प्रदान केल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांनी हे आंदोलन केले. १,१२४ नोकर भरतीतील ५६४ कर्मचाऱ्यांना सेवापट व परिविक्षाधीन कालावधी खुला करण्याचा निर्णय होऊन वर्ष झाले आहे. त्यासाठी नेमलेल्या समितीचे काम काही महिन्यांपासून ठप्प पडले असून सेवापुस्तिकांसाठी प्रत्येक कर्मचाऱ्याकडून ५ हजार रुपयांची मागणी मध्यस्थ करीत असल्याची चर्चा पालिकेत आहे. याप्रकरणी समिती सदस्यांशी संपर्क केला असता, त्यावर कुणीही बोलण्यास तयार नाही. आयुक्तांनी ९ जणांची विशेष समिती सेवापुस्तिकांसाठी ४ जानेवारी २०१४ रोजी गठित केली. आठ दिवसांत समिती त्याबाबत अहवाल सादर करील, असे तत्कालीन आयुक्त डॉ.कांबळे यांनी आदेशात म्हटले होते. २००७ साली गठित केलेल्या समितीच्या अहवालावरून ५६४ कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची छाननी विद्यमान समिती ११ महिन्यांपासून करीत आहे. ही आहे समिती...उपमुख्य लेखापरीक्षक महावीर पाटणी, एस. पी. काचावार, बी. बी. साळवे, मधुकर गंगावणे, गोविंद बारबोटे यांच्याकडे १२२ बनावट टीसी असलेले व २६२ सेवापुस्तिका दिलेल्या कर्मचाऱ्यांचा परिविक्षाधीन कालावधी खुला करण्याचे काम आहे. दुसऱ्या समितीमध्ये सहायक आयुक्त रोशन मकवाने, अभय प्रामाणिक, रझा अली, विलास भणगे यांचा समावेश आहे. ही समिती नावात फरक असलेल्या १७४ कर्मचाऱ्यांच्या मूळ आदेशानुसार सेवापट तयार करून परिविक्षाधीन कालावधी खुला करण्यासाठी कागदपत्रांची छाननी करण्याचे काम ११ महिन्यांपासून करीत आहे.४१,१२४ पैकी ५६४ मजुरांना सेवापुस्तिका दिलेल्या नाहीत; त्यांच्यापैकी ज्यांची कागदपत्रे तपासणीअंती योग्य असतील त्यांचा परिविक्षाधीन कालावधी खुला होईल. त्यामुळे त्यांना वार्षिक वेतनवाढ, वैद्यकीय रजा, किरकोळ रजा, मासिक रजा, बँक लोन, वरिष्ठ वेतनश्रेणी, पेन्शन मिळू शकेल. प्रत्येक कर्मचाऱ्याच्या पदरी वेतनेतर थकबाकीपोटी ५० ते ६० हजार रुपये पडतील.