शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

मी डॉक्टर नसलो तरी सर्जरी करतो, दोन अडीच वर्षांपूर्वी सर्जरी केली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By संतोष हिरेमठ | Updated: September 17, 2024 11:57 IST

डॉक्टरांना सुविधा देण्याची सरकारची जबाबदारी आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

संतोष हिरेमठ, छत्रपती संभाजीनगर : मी डॉक्टर नसलो तरी सर्जरी करतो, दोन अडीच वर्षांपूर्वी सर्जरी केली आहे, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षांपूर्वी राजकीय घडमोडीची आठवण करून दिली. यावेळी डॉक्टर हे सर्वसामान्यांसाठी विघ्नहर्ताची भूमिका पार पाडत आहेत. डॉक्टरांना सुविधा देण्याची सरकारची जबाबदारी आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी)  डॉक्टरांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.यावेळी खा. संदीपान भुमरे, माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री खा. डॉ. भागवत कराड, खा. कल्याण काळे, आ. संजय शिरसाट, आ. प्रदीप जैस्वाल, आ. प्रदीप जैस्वाल, अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, वैद्यकीय शिक्षण संचालक अजय चंदनवाले, अधिष्ठाता  डाॅ. शिवाजी सुक्रे, शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्यअधिकारी डॉ. अरविंद गायकवाड शासकीय दंत महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. माया इंदूरकर, जालना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर चौधरी 'आयएमए' अध्यक्ष डॉ. उज्ज्वला दहिफळे आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी घाटी रुग्णालयाला विविध सुविधांसाठी निधी देण्याचे आश्वासन दिले. घाटीतील चिठ्ठी मुक्त उपक्रमाचे एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले.

औषधी दुकाने बंद, रस्ता बंद, कडेकोट बंदोबस्तसकाळी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घाटी परिसरातील औषधी दुकाने बंद ठेवण्यात आल्याचे  पाहायला मिळाले. त्याबरोबरच  मुख्यमंत्र्यांच्या आगमनाच्या वेळी रस्ता बंद केल्याचेही पाहायला मिळाले. घाटी परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे