शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

देवगिरी फेन्सर्स संघ ठरला अजिंक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 01:25 IST

जिल्हा तलवारबाजी संघटना व वॉरियर्स फेन्सिंग क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तिसºया तलवारबाजी साखळी स्पर्धेत देवगिरी फेन्सर्सचा संघ अजिंक्य ठरला.

ठळक मुद्देशिवनेरीला उपविजेतेपद : रायगड संघ तिसºया क्रमांकावर

औरंगाबाद : जिल्हा तलवारबाजी संघटना व वॉरियर्स फेन्सिंग क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तिसºया तलवारबाजी साखळी स्पर्धेत देवगिरी फेन्सर्सचा संघ अजिंक्य ठरला. शिवनेरी फेन्सर्स संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. रायगड संघ तिसºया स्थानावर राहिला.विजेत्या संघाला शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त शिरीष बोराळकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. याप्रसंगी विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे संचालक डॉ. दयानंद कांबळे, राज्य तलवारबाजी संघटनेचे सचिव डॉ. उदय डोंगरे, सिनेट सदस्य विलास खंदारे, प्रतिभा अहिरे, जिल्हा संघटनेचे सचिव डॉ. दिनेश वंजारे, छाया पानसे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. उदय डोंगरे यांनी केले. सूत्रसंचालन अमृत बिºहाडे यांनी केले, तर आभार दिनेश वंजारे यांनी मानले.निकाल : १२ वर्षांखालील मुली (फॉईल) : १. सिद्धिका थोरात (शिवनेरी), २. कनक पाटील (देवगिरी), ३. आदिती मोरे (रायगड). मुले : १. रोहन शहा (रायगड), २. तेजस पाटील, ३. स्वराज डोंगरे (देवगिरी).इप्पी (मुली) : १. वैष्णवी (देवगिरी), २. वैदेही खैरनार (रायगड), ३. सई कुलकर्णी (शिवनेरी) : मुले : अथर्व कंठाळे (रायगड), २. महेश तेलतुमडे (देवगिरी), ३. तनिष्क पगारे (शिवनेरी).सेबर मुली : १. अक्षता भवरे (शिवनेरी), २. हर्षदा वंजारे (सिंहगड), ३. दिया बोर्डे (रायगड). मुले : १. हर्षवर्धन औताडे (रायगड), २. यथार्थ थोरात (शिवनेरी), ३. वरद सोनवणे (प्रतापगड).१४ वर्षांखालील मुली (फॉईल) : १. वैदेही लोहिया (देवगिरी), २. अब्रोकांती वडनेरे (शिवनेरी), २. मानसी उरेकर (सिंहगड). मुले : १. प्रणव महारनवर (देवगिरी), २. सोहम कुलकर्णी (शिवनेरी), ३. ओम जाधव (रायगड).इप्पी (मुली) : १. स्नेहल पाटील (देवगिरी), २. तेजस्विनी देशमुख (सिंहगड), ३. श्रावणी आहेर (प्रतापगड). मुले : १. कृष्णा भालेराव (शिवनेरी), २. वेदांत खैरनार (रायगड), ३. यश वाघ (देवगिरी).सेबर मुली : १. कशिष भराड (शिवनेरी), २. अपूर्वा रसाळ (देवगिरी), ३. श्रद्धा उंडे (सिंहगड). मुले : १. निखिल वाघ (प्रतापगड), २. आदित्य वाहूळ (शिवनेरी), ३. श्रेयस जाधव (शिवनेरी). १८ वर्षांखालील मुली (फॉईल) : १. प्रीती टकले (देवगिरी), २. निकिता उदावंत (शिवनेरी), ३. विशाखा भालेराव (शिवनेरी). मुले : १. गौरव गोरे (देवगिरी), २. जयदीप पांढरे (रायगड), ३. प्रीतम देशमुख (प्रतापगड).मुली (इप्पी) : १. सहर्षा उदावंत (शिवनेरी), २. सायली पठाडे (प्रतापगड), ३. प्रतिभा कदम (सिंहगड). मुले : १. प्रीतेश देशमुख (प्रतापगड), २. यश शास्त्री (देवगिरी), ३. महेश कोरडे (रायगड).सेबर (मुली) : १. संस्कृती पडूळ (सिंहगड), २. वैष्णवी कमलाकर, ३. श्रद्धा उंडे (प्रतापगड). मुले : १. अभय शिंदे (देवगिरी), २. दिग्विजय देशमुख (रायगड), ३. पीयूष उंडाळे (शिवनेरी).स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राज्य संघटनेचे सचिव डॉ. उदय डोंगरे, आयोजन समितीचे अध्यक्ष राहुल पाटील, जिल्हा संघटनेचे सचिव डॉ. दिनेश वंजारे, संजय भूमकर, वॉरियर्स फेन्सिंग क्लबचे सचिव सागर मगरे, महेश तवार, स्वप्नील शेळके, सूरज लिपणे आदींनी परिश्रम घेतले.