शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळही देणार ‘ना-हरकत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 00:23 IST

अनेक वर्षांपासून या ना त्या कारणामुळे रखडलेल्या जिल्हा रुग्णालयाला अग्निशामक दलाकडून ‘ना-हरकत’ प्रमाणपत्र मिळाले असून, विमानतळ प्राधिकरणाकडे नव्याने आॅनलाईन पद्धतीने परिपूर्ण प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या विभागाकडून ‘ना-हरकत’ प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ठळक मुद्देऔरंगाबादची मिनी घाटी : अटींची पूर्तता केल्यानंतर मिळाली अग्निशामक दलाची परवानगी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : अनेक वर्षांपासून या ना त्या कारणामुळे रखडलेल्या जिल्हा रुग्णालयाला अग्निशामक दलाकडून ‘ना-हरकत’ प्रमाणपत्र मिळाले असून, विमानतळ प्राधिकरणाकडे नव्याने आॅनलाईन पद्धतीने परिपूर्ण प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या विभागाकडून ‘ना-हरकत’ प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे सूत्रांनी सांगितले.चिकलठाणा परिसरात जिल्हा शासकीय इमारतीचे सुसज्ज असे बांधकाम करण्यात आले आहे. विविध विभागांची यंत्रणा बसविण्यात आली. ही प्रक्रिया गत चार ते पाच वर्षांपासून सुरू होती. या रुग्णालयाचे उद्घाटन करण्याची तयारी प्रशासकीय पातळीवर सुरू झाली. मात्र, विमानतळ प्राधिकरण आणि अग्निशामक दलाकडून ना-हरकत प्रमाणपत्र मिळाले नसल्याने उद्घाटन रखडले. विमानतळ प्राधिकरणातील अधिकाऱ्यांनी प्रक्रिया पूर्ण केली; पण ना-हरकत प्रमाणपत्र दिले नाही, तर दुसरीकडे प्रस्तावातील त्रुटी निदर्शनास आणून दिल्या नाहीत. त्यामुळे काही दिवसांपूर्वी आॅनलाईन पद्धतीने पुन्हा नव्याने या प्राधिकरणाकडे अर्ज करण्यात आला असून, लवकरच ना-हरकत प्रमाणपत्र रुग्णालयाला मिळेल, असा विश्वास अधिकाºयांनी व्यक्त केला, तर रुग्णालयात पूर्वी बसविलेली २२ अग्निशामक यंत्र तोकडी असून, पुन्हा ५० नवीन यंत्रे बसविण्याच्या सूचना अग्निशामक दलाने केल्या. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने तातडीने आणखी ५० नवीन अग्निशामक यंत्रे विविध विभागांत बसविली. त्यानंतर अग्निशामक दलाने ना-हरकत प्रमाणपत्र दिल्याचे सूत्रांनी सांगितले.बाह्यरुग्ण विभाग सुरूजिल्हा शासकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग २५ जूनपासून कार्यान्वित करण्यात आला आहे. १४ आॅगस्टपर्यंत या विभागात १३८० रुग्णांची नोंद झाल्याची माहिती अधिकाºयांनी दिली. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढण्याची चिन्हे असून, घाटी रुग्णालयातील भार कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.......विमानतळ प्राधिकरणातील अधिकाºयांनी ना-हरकत प्रमाणपत्र दिले नाही; पण प्रस्तावातील त्रुटी सांगितल्या नाहीत. त्यामुळे नव्याने आॅनलाईन पद्धतीने परिपूर्ण प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. लवकरच याला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. अग्निशामक दलाचे प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे या रुग्णालयाचे अधिकृतपणे उद्घाटन लवकरच होणार आहे.- डॉ. अर्चना भोसले,प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक, औरंगाबाद

टॅग्स :hospitalहॉस्पिटलAurangabadऔरंगाबादAirportविमानतळ