शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

दहीहंडीनंतर शहराला गणेशोत्सवाचे वेध

By admin | Updated: August 24, 2014 01:49 IST

औरंगाबाद : जल्लोषात दहीहंडी उत्सव साजरा केल्यानंतर आता शहराला गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत.

औरंगाबाद : जल्लोषात दहीहंडी उत्सव साजरा केल्यानंतर आता शहराला गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. बड्या सार्वजनिक गणेश मंडळांनी मंडप उभारणी सुरू केली आहे. काही मंडळांनी देखाव्याच्या मूर्तीही आणल्या आहेत. भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा करून आता तरी जोरदार पाऊस पडू दे, अशी प्रार्थना करण्यात येणार आहे. शहरातून फेरफटका मारला असता काही ठिकाणी मंडप उभारणी सुरू असल्याचे दिसत आहे. यामुळे काही दिवसांवर गणेशोत्सव आल्याची जाणीव होत आहे. अवघ्या ७ दिवसांनंतर गणरायाचे घरोघरी आगमन होणार आहे. गणरायाच्या स्वागतासाठी बाजारपेठही सजली आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनीही मंडप उभारणी, कमानी उभारणीला सुरुवात केली. शहरातील बड्या सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये दरवर्षी उत्कृष्ट देखावा तयार करण्याची चढाओढ असते. त्यातूनच धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवरील देखावे उभारले जातात. शहरातील ग्रामदैवत संस्थान गणपती मंदिर परिसरात कमानी उभारणे सुरू झाले आहे. तसेच शहागंज चौकातही देखाव्यासाठी मोठे स्टेज उभारले जात आहे. यासंदर्भात प्रफुल्ल मालानी म्हणाले, दरवर्षी संस्थान गणपती ट्रस्टच्या वतीने धार्मिक देखावे सादर केले जातात. यंदा महादेवाच्या तांडव नृत्याच्या महिम्यावर आधारित देखावा तयार करण्यात येणार आहे. यासाठी महादेवाची २० फुटांची मूर्ती आणण्यात येणार आहे. यासाठी २० बाय ३० फुटांचा भव्य मंडप उभारला जात आहे. भव्यदिव्य देखावा तयार करणाऱ्या जाधवमंडी येथील यादगार गणेश मंडळाचे मंडप उभारणीचे काम पूर्ण झाले असून, आता देखाव्याची तयारी सुरू केली आहे. यंदा मंडळ ४९ वा गणेशोत्सव साजरा करीत आहे. यानिमित्त रामायणातील ‘कुंभकर्णाची झोप’ या कथेवर आधारित देखावा सादर करण्यात येणार असल्याची माहिती गोपी घोडेले यांनी दिली. गुलमंडीवरील अष्टविनायक गणेश मंडळ ३४ वर्षांची परंपरा कायम ठेवत यंदाही धार्मिक देखावा उभारत आहे. यासंदर्भात दयाराम बसैये यांनी सांगितले की, मंडपाची उभारणी सुरू झाली आहे. यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमीचा देखावा आम्ही सादर करणार आहोत. धार्मिक देखावे यंदाच्या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य ठरणार आहे. याशिवाय शहागंज, गांधी पुतळा परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळ, धावणी मोहल्ल्यातील बालकन्हैैया गणेश मंडळानेही तयारी सुरूकेली आहे.