शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
2
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
3
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
4
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
5
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
6
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
7
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
8
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
9
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
10
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
11
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
12
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
13
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
14
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
15
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
16
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
17
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
18
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
19
आजारपणात या अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोडली साथ, सलमान खान ठरला देवदूत, आता भाईजानबद्दल म्हणाली...
20
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा

औरंगाबाद जिल्ह्यात १४१३ कोरोनाबाधितांची भर, ३२ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 12:32 PM

शहरात शुक्रवारी ९१३ आणि ग्रामीण भागात ५०० रुग्ण बाधित आढळून आले.

ठळक मुद्दे १४,८२५ रुग्णांवर उपचार सुरू : १४०१ जणांना सुटी

औरंगाबाद : जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात १,४१३ रुग्णांची भर पडली. तर ३२ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शहरातील ८५१ तर ग्रामीणमधील ५५० जणांचे उपचार पूर्ण झाल्याने १,४०१ जणांना सुटी देण्यात आली.

शहरात शुक्रवारी ९१३ आणि ग्रामीण भागात ५०० रुग्ण बाधित आढळून आले. आजपर्यंत ९५ हजार ४४८ रुग्ण जिल्ह्यात कोरोनाबाधित आढळून आले. त्यापैकी ७८ हजार ६९६ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. आजपर्यंत १,९२७ जणांचा मृत्यू झाल्याने १४ हजार ८२५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

मनपा हद्दीत ९१३ बाधितऔरंगाबाद २२, सातारा परिसर ३३, बीड बायपास २५, गारखेडा परिसर २१, चेतना नगर १, क्रांती चौक २, उस्मानपुरा ७, शिवाजी नगर १५, वेदांत नगर ३, रेणुकानगर १, पेशवेनगर १, एन-३ येथे ५, मनीषा कॉलनी कोकणवाडी १, पैठण रोड २, बकवालनगर १, व्हिजन सिटी पैठण रोड १, गजानन मंदिर २, एन-६ येथे २३, बिबी का मकबरा बेगमपुरा ३, हनुमाननगर ९, आदित्यनगर सूतगिरणी चौक १, श्रेय नगर १, होनाजीनगर ३, तापडियानगर २, भावसिंगपुरा ४, एमआयडीसी कॉलनी १, त्रिशूल अपार्टमेंट १, समर्थनगर ५, प्रतापनगर ४, पंडीवाल बगिचा अपार्टमेंट १, पडेगाव १३, देवळाई ९, काल्डा कॉर्नर १, भानुदासनगर १, विमानतळ १, मौर्या हॉटेल १, एन-७ येथे १०, उल्कानगरी १८, ईटखेडा ६, टी.व्ही.सेंटर ४, हर्सूल ११, देवानगर १, पद्मपुरा ४, दिशा संस्कृती १, भारतीनगर १, टिळकनगर ७, खोकडपुरा २, कांचनवाडी १३, न्यायमूर्तीनगर १, जवाहर कॉलनी ४, एन-८ येथे २२, वानखेडेनगर १, जे.जे.प्लस हॉस्पिटल १, दर्गा रोड २, भारतनगर १, सदाशिवनगर ३, आरिफ कॉलनी १, चिकलठाणा ९, एन-४ येथे १५, ज्योतीनगर ३, एन-२ येथे १५, एन-१ येथे ८, आविष्कार कॉलनी २, बालाजीनगर ३, व्यंकटेश नगर १, एन-५ येथे १०, सुराणानगर ३, गजानन कॉलनी ५, मुकुंदवाडी १२, मिलकॉर्नर २, सावरकर चौक २, शहानूरमियॉ दर्गा ५, पोलीस कॉलनी मिलकॉर्नर २, हडको ४, रामगोपालनगर १, मयुर पार्क ७, नक्षत्रवाडी २, गुरू रामदासनगर १, प्रगती कॉलनी १, जान्हवी नरेंद्र १, गुरुकृपा शिवनिकेतन कॉलनी १, देवळाई रोड २, गुलमंडी १, बहादूरपुरा १, शहानूरवाडी ४, स्वामी समर्थनगर २, जय भवानीनगर ९, संत तुकोबारायनगर १, जिजामाता कॉलनी १, महालक्ष्मी चौक १, ठाकरेनगर ३, गजानननगर १५, विश्रांतीनगर ३, तारांगणनगर १, न्यू एस.टी.कॉलनी १, रामनगर ६, विठ्ठलनगर १, देवगिरी कॉलनी १, तोरणागड कॉलनी १, म्हसाडानगर १, टाऊन सेंटर २, म्हाडा कॉलनी ४, अंबिका नगर ३, गुलमोहर कॉलनी २, संतोषी मातानगर १, गुरुपुष्प सोसायटी १, के.सी.कॉम्प्लेक्स १, दिशा नभांगण १, मनजीतनगर १, नंदनवन कॉलनी ४, नशेवाडी रोड ३, न्यु विशालनगर १, औरंगपूरा १, काबरा नगर २, अलोक नगर १, अहिंसानगर १, विजय नगर २, विष्णू नगर २, नाथनगर १, देवळाई चौक २, विश्वभारती कॉलनी १, इंदिरानगर २, कॅनॉट प्‍लेस २, कासलीवाल नगर १, सौजन्यनगर २, गुजराथी विद्यालय १, पन्नालाल नगर १, तिरुपती विहार २, स्वप्न नगरी ४, चोंधेवाडी २, अरिहंतनगर १, शांतीदास सोसायटी १, शिवशंकर कॉलनी ३, विद्यानिकेतन कॉलनी २, गादिया विहार २, रवींद्रनगर १, विजय चौक १, एमआयटी कॉलेज १, गणेशनगर ३, अथर्व अपार्टमेंट १, सह्याद्री हिल्स ३, लक्ष्मी कॉलनी छावणी १, अजित सिडस् १, कटकट गेट १, नाथपूरम १, हुसेननगर १, सिंधी कॉलनी १, गिरणीरा १, वाल्मी २, सिडको २, सुदर्शननगर १, एम्स हॉस्पिटल २, चाटे स्कूल २, राजगुरू नगर १, हमालवाडा २, माऊलीनगर १, सूतगिरणी चौक २, भाग्योदय नगर १, एसआरपीएफ कॅम्प १, जटवाडा रोड ३, खडकेश्वर १, अशोकनगर १, नारेगाव २, रोझाबाग १, चिकलठाणा एमआयडीसी १, ग्रॅण्ड कैलास हॉटेल १, शांतिनिकेतन कॉलनी १, शहा बाजार १, घाटी परिसर १, फुलेनगर १, लक्ष्मीनगर १, सारा वैभव ७, हर्सूल टी पॉईंट २, भगतसिंग नगर १, नवजीवन कॉलनी २, राधास्वामीनगर १, एन-११ येथे ७, जाधववाडी ५, म्हसोबा नगर १०, नाईक नगर १, दर्शन विहार कॉलनी १, पवननगर २, सुधाकरनगर १, घाटी मेडिकल क्वार्टर २, एन-१२ येथे १, श्रध्दा कॉलनी ३, सिध्दार्थ नगर १, बजरंग चौक १, किराडपुरा १, सेवानगरी १, एन-९ येथे २, कैलाश नगर ३, बँक कॉलनी १, गंगोत्री कॉम्प्लेक्स १, रंजनवन सोसायटी २, न्यायालयीन सोसायटी १, सनी सेंटर १, राजाबाजार २, जवाहर कॉलनी १, पिसादेवी रोड २, हायकोर्ट कॉलनी १, श्रीरामनगर १, वानखेडेनगर १, राजे संभाजी कॉलनी २, चिश्तिया कॉलनी १, फाजीलपुरा २, आरेफ कॉलनी १, मधुबन हॉटेल १, बनेवाडी २, सुयोग हाऊसिंग सोसायटी १, काळा दरवाजा किलेअर्क १, एकता नगर १, ईएसआयसी हॉस्पिटल १, विशालनगर १, मिलेनिअर पार्क १, गुरुद्वारा शेजारी १, जालान नगर ३, महादेवनगर १, छावणी १, पन्नालालनगर १, नागेश्वरवाडी १, छत्रपतीनगर २, पुष्पनगरी १, पैठण गेट १, गांधीनगर १, पेठेनगर १, माणिक हॉस्पिटल १, एअरपोर्ट हाऊसिंग सोसायटी १, शंभु नगर १, आकाशवाणी १, पुंडलिकनगर १, बन्सीलालनगर १, जयनगर ३, कासारी बाजार १, मिसारवाडी १, शिवराजनगर १, एन-१३ येथे २, जुना बाजार १, सेवन हिल १, मिलिट्री हॉस्पिटल १, विनय कॉलनी १, एमजीएम समोर १, न्यू बालाजी १, सिंहगड कॉलनी १, गणेश कॉलनी २, अन्य १६९.

ग्रामीण भागात ५०० रुग्णबजाज नगर २०, सिडको वाळूज महानगर १०, ए.एस.क्लब ४, रांजणगाव २, अमल गल्ली पैठण १, ब्राह्मण गल्ली वैजापूर १, रायपूर गंगापूर १, महालपिंप्री १, पिसादेवी ७, पार्थी ता.वैजापूर, शेंद्रा २, गाढे जळगाव १, फुलंब्री २, चितेगाव १, बिडकीन १, बाळापूर फाटा ४, गांधेली २, कोलदंडी तांडा १, पोखरी १, तुर्काबाद १, ग्रामीण १, चिंचोली कन्नड २, शिवाजी चौक गंगापूर १, पाटोदा १, वळदगाव २, पुष्पांजली हाऊसिंग सोसायटी १, एस.टी.कॉलनी आयोध्यानगर १, पियुष विहार वाळूज १, वडगाव १, वाळूज हॉस्पिटल ३, सावंगी हर्सूल ३, तिसगाव १, सय्यदपूर १, पळसखेडा दाभाडी १, गंगापूर १, तुर्काबाद खराडी १, सिल्लोड १, कन्नड १, बनकिन्होळा सिल्लोड १, अन्य ४११ बाधित रुग्ण आढळून आले.

३२ बाधितांचा मृत्यूघाटी रुग्णालयात दिवसभरात २२ मृत्यूची नोंद झाली. ६८ वर्षीय पुरुष भडकलगेट, ५२ वर्षीय पुरुष नारेगांव, ५५ वर्षीय पुरुष जय भवानी नगर, ८० वर्षीय महिला जाधववाडी, ८५ वर्षीय महिला अंतापूर, ४२ वर्षीय कायगांव, ४५ वर्षीय टिकाराम तांडा, कन्नड, ६० वर्षीय महिला चेतना नगर, ६१ वर्षीय पुरुष कन्नड, ६५ वर्षीय पुरुष वाकोद, ६५ वर्षीय नंदनवन काॅलनी, ७५ वर्षीय महिला बुद्रुक, ६६ वर्षीय पुरुष लिंबेजळगांव, ६० वर्षीय महिला सातारा परिसर, २३ वर्षीय महिला अजिंठा, ५५ वर्षीय महिला पैठण, ६२ वर्षीय महिला देशपांडेपुरम, ५९ वर्षीय पुरुष वडगांव कोल्हाटी, ५० वर्षीय पुरुष लिहा, ८० वर्षीय पुरुष एन ९, ५० वर्षीय महिला अंबा तांडा आदींचा समावेश आहे. खासगी रुग्णालयात ७६ वर्षीय महिला, ७२ वर्षीय महिला सत्यम नगर, ७९ वर्षीय उल्कानगरी, ८७ वर्षीय पुरुष एन सहा, ५२ वर्षीय महिला मिसारवाडी, ६८ वर्षीय पुरुष भाजी मार्केट, ५७ वर्षीय पुरुष, ५२ वर्षीय महिला सह्याद्री नगर, ७४ वर्षीय पुरुष नेहरू नगर, ८० वर्षीय महिला वाळुज या बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद