शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श जैनने ठोकल्या ६७ चेंडूंत ११५ धावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 01:17 IST

नवल टाटा स्टेडियमवर सुरूअसलेल्या डॉ. रफिक झकेरिया १४ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत गुरुकुल आॅलिम्पियाडच्या आदर्श जैन याने चौफेर टोलेबाजी करताना झंझावाती शतकी खेळी केली. त्याच्या शतकी खेळीच्या बळावर गुरुकुल आॅलिम्पियाड संघाने शुक्ला अकॅडमीचा तब्बल ११६ धावांनी पराभव केला.

औरंगाबाद : नवल टाटा स्टेडियमवर सुरूअसलेल्या डॉ. रफिक झकेरिया १४ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत गुरुकुल आॅलिम्पियाडच्या आदर्श जैन याने चौफेर टोलेबाजी करताना झंझावाती शतकी खेळी केली. त्याच्या शतकी खेळीच्या बळावर गुरुकुल आॅलिम्पियाड संघाने शुक्ला अकॅडमीचा तब्बल ११६ धावांनी पराभव केला.आदर्श जैन याने ६७ चेंडूंतच तडाखेबंद फलंदाजी करताना २0 चौकारांसह ११५ धावांची स्फोटक खेळी केली. त्याच्या शतकी खेळीच्या बळावर गुरुकुल आॅलिम्पियाड संघाने प्रथम फलंदाजी करताना २0 षटकांत ३ बाद २0८ असा धावांचा डोंगर रचला. आदर्श जैन याला सुरेख साथ देताना सारंगने २५ चेंडूंत ७ चौकार व एका षटकारासह ४४ धावांची आक्रमक खेळी केली. राजेश बोराडेने १९ धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात शुक्ला अकॅडमीचा संघ १९.२ षटकांत ९२ धावांत गारद झाला. विशेष म्हणजे महायान अकॅडमीविरुद्धही आदर्श जैन याने ३६ चेंडूंत ९ चौकारांसह ५४ धावा केल्या होत्या. हा सामनाही गुरुकुल आॅलिम्पियाड संघाने ८ गडी राखून जिंकला होता. या सामन्यात ओंकार माने याने २१ धावांत ३ गडी बाद करीत आॅलिम्पियाड संघाच्या विजयात निर्णायक योगदान दिले.