शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

सखींच्या भेटीला येणार अभिनेता इरफान खान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 00:41 IST

अभिनेता इरफान खान दि. ७ नोव्हेंबर रोजी ‘गप्पा-टप्पा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून सखींच्या भेटीला येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कसदार अभिनय आणि त्याला साजेसा दमदार आवाज यांच्या जोरावर स्वत:चा वेगळा चाहता वर्ग निर्माण करणारा, अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराचा मानकरी ठरलेला आणि प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्कारप्राप्त अभिनेता इरफान खान दि. ७ नोव्हेंबर रोजी ‘गप्पा-टप्पा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून सखींच्या भेटीला येत आहे. लोकमत हॉल, लोकमत भवन येथे सायं. ५.३० वा. या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यानिमित्ताने सखींना इरफानशी संवाद साधण्याची, तसेच त्यांच्याबाबत अधिक जाणून घेण्याची संधी मिळेल. वेगळ्या धाटणीचा चित्रपट करणे हे नेहमीच इरफानचे वैशिष्ट्य राहिले आहे. बॉलिवूडप्रमाणेच हॉलिवूडमध्येही इरफानने स्वत:चे स्थान निर्माण केले असून, हॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण करणा-या काही मोजक्याच भारतीय कलाकारांपैकी इरफान एक आहे.‘करीब करीब सिंगल’ या अत्यंत नावीन्यपूर्ण विषयावर आधारित चित्रपटाच्या माध्यमातून इरफान लवकरच त्याच्या चाहत्यांच्या भेटीला येत आहे. सखींनो या चित्रपटाविषयी आणि इरफानविषयी जाणून घेण्याची संधी न दवडता कार्यक्रमात आवर्जून सहभागी व्हा. ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. प्रवेश मागील गेटने.