शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
3
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
4
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
5
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
6
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
7
२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
8
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
9
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
10
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!
11
Vinod Kambli: बोलायला त्रास होतोय, चालताही येईना; विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती
12
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
13
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
14
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
15
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
16
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
17
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला बाप्पाला दूर्वा सोडून का वाहिली जाते तुळस?
18
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
19
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
20
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत

आठ दिवसांत कारवाई

By admin | Updated: March 17, 2015 00:48 IST

औरंगाबाद : नियमानुसार जून महिन्यात शाळा सुरू झाल्यानंतर राबविल्या जाणाऱ्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात जानेवारीमध्येच शहरात ठिकठिकाणी होर्डिंग्ज लावून

औरंगाबाद : नियमानुसार जून महिन्यात शाळा सुरू झाल्यानंतर राबविल्या जाणाऱ्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात जानेवारीमध्येच शहरात ठिकठिकाणी होर्डिंग्ज लावून जाहिरातबाजी करणाऱ्या शाळांची माहिती शिक्षण विभाग संकलित करीत आहे. येत्या आठ दिवसांत दोषी शाळांविरुद्ध कारवाई करू, अशी माहिती शिक्षण सभापती विनोद तांबे यांनी दिली. शिक्षण समितीच्या सोमवारी झालेल्या मासिक बैठकीत शाळा प्रवेशावर चर्चा झाल्याचे सांगून तांबे म्हणाले, ज्या शाळांविरुद्ध तक्रारी येतील, त्या शाळांविरुद्ध कारवाई करण्याचे सांगण्यात आलेलेआहे. सोबतच शहरात होर्डिंग व प्रवेशाच्या जाहिराती देणाऱ्या शाळांची माहिती संकलित केली जात आहे. संपूर्ण माहिती जमा झाल्यानंतर कारवाईसंदर्भात निर्णय घेतलाजाईल. आपसी बदल्यांची प्रकरणे निकाली का काढली जात नाहीत, शिक्षणसेवकांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना स्थायित्वाचे आदेश का देण्यात येत नाहीत, आदी प्रश्न श्याम राजपूत यांनी उपस्थित केले. शिक्षकांना स्थायी करण्यासाठी शिक्षण विभाग वारंवार सामान्य प्रशासन विभागाकडे प्रस्ताव पाठवितात; परंतु तेथून संचिका परत येते, असे शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे सामान्य प्रशासन विभागाच्या कार्यपद्धतीवर बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली. ३ लाख ९० हजार रुपयांत नवीन वर्ग खोल्या बांधण्यास कुणीही तयार होत नाही. त्यामुळे एवढ्या रकमेत बसणाऱ्या खोल्यांचा आराखडा तयार करावा, अशी सूचना सुरेखा जाधव यांनी केली. बैठकीला सदस्या संगीता सुंब, सुरेखा जाधव, पुष्पा जाधव, बबन कुंडारे, प्रभाकर काळे, मधुकर वालतुरे, श्याम राजपूत, शिक्षणाधिकारी नितीन उपासनी आदींची उपस्थितीहोती.