शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नेहरू भवनजवळ कुंटणखान्यावर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 00:57 IST

कुंटणखाना चालविणा-या दोन वेगवेगळ्या ठिकाणी शहर व ग्रामीण गुन्हे शाखेने कारवाई केली असून, पिटा अ‍ॅक्टप्रमाणे एक दलाल व अंटीवर गुरुवारी गुन्हे दाखल केले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कुंटणखाना चालविणा-या दोन वेगवेगळ्या ठिकाणी शहर व ग्रामीण गुन्हे शाखेने कारवाई केली असून, पिटा अ‍ॅक्टप्रमाणे एक दलाल व अंटीवर गुरुवारी गुन्हे दाखल केले आहेत.शहरातील विदेशी महिलेचा वेश्यागमन व्यवसाय ‘स्पा’च्या कारवाईनंतर पोलिसांनी कुंटणखान्याची पालेमुळे शोधण्याकडे लक्ष वेधले असून, डीएमआयसीच्या कार्यक्षेत्रात येणाºया दलालास चितेगावात ग्रामीण गुन्हे शाखेने छापा मारून पुरुष दलालावर कारवाई केली.याविषयी बिडकीन पोलीस ठाण्यात पिटा अ‍ॅक्टप्रमाणे लियाकत हनीफ पठाण (३१) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अपर पोलीस अधीक्षक उज्ज्वला वनकर, स्वप्नील राठोड, पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, बिडकीन पोलीस ठाण्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे फौजदार सचिन कापुरे, गणेश जाधव यांच्या पथकाने केली. दलाल हा ग्राहकाकडून मिळणाºया पैशातून अर्धे स्वत: ठेवून अर्धे महिलेला देत होता. पोलीस छाप्यात कुंटणखान्यात निरोधाची पाकिटे व पैसे पोलिसांना मिळाले आहेत.बुढीलेन येथे महिला दलालावर गुन्हा दाखलबुढीलेन नेहरू भवनजवळ दलाल महिला ही तिच्या घरी वेश्या व्यवसाय चालवीत होती. वेश्यागमनासाठी स्वत:च्या घरात जागा उपलब्ध करून देण्यात येत असे, खबºयाने दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेचे फौजदार नंदकुमार भंडारे यांच्या टीमने बुढीलेन परिसरात ग्राहक पाठवून छापा मारला असता, ही महिला इतर तीन महिलांकडून पैसे घेऊन व्यवसाय करून घेत असल्याचे उघड झाले. मोबाईल व इतर साहित्य खोलीतून जप्त केले असून, सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.दरम्यान, या महिलांना न्यायालयाने १८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.