शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लाच स्वीकारणाºया सहायकावर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 01:03 IST

नाशिकला बदली झालेल्या शिक्षिकेला मूळ सेवापुस्तिका देण्यासाठी एक हजार रुपयांची लाच स्वीकारणाºया बदनापूर शिक्षणाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ सहाय्यकावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी कारवाई केली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नाशिकला बदली झालेल्या शिक्षिकेला मूळ सेवापुस्तिका देण्यासाठी एक हजार रुपयांची लाच स्वीकारणाºया बदनापूर शिक्षणाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ सहाय्यकावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी कारवाई केली. यशवंत संपतराव दाभाडे (५६, रा. सातारा परिसर, औरंगाबाद) असे लाच स्वीकारणाºया सहायकाचे नाव आहे.शिक्षिकेच्या पतीने यासंबंधी तक्रार नोंदविली होती. पत्नीची जालन्याहून नाशिकला बदली झाल्यानंतर त्यांना ३ सप्टेंबर रोजी कार्यमुक्त करण्यात आले. शिक्षक पत्नीची सेवापुस्तिका नाशिकला पाठविण्यासाठी तक्रारदाराने यशवंत दाभाडे यांची बुधवारी भेट घेतली. तेव्हा या कामासाठी दाभाडे याने एक हजारांची लाच मागितली.लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रादाराने शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या मागणीची पडताळणी केल्यानंतर गटशिक्षणाधिकारी कार्यालयात सापळा लावून यशवंत दाभाडे यास एक हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ ताब्यात घेतले.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक रवींद्र निकाळजे, पोलीस निरीक्षक व्ही. एल. चव्हाण, अशोक टेहरे, संतोष धायडे, प्रदीप दौंडे, संजय उदगीरकर, अमोल आगलावे, रामचंद्र कुदर, नंदू शेंडिवाले, रमेश चव्हाण, संदीप लव्हारे, खंदारे यांच्या पथकाने ही कारवाई केली. त्यामूळे शिक्षण विभागात खळबळ माजली आहे.