शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अब्दुल सत्तार यांनी भरला अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 23:27 IST

सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आज दुपारी ३ वा. अनपेक्षितपणे अपक्ष उमेदवार म्हणून आपला अर्ज भरला. त्यांचे सूचक म्हणून माजी खासदार रामकृष्णबाबा यांची सही आहे व अर्ज भरताना ते स्वत:ही हजर होते.

औरंगाबाद : सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आज दुपारी ३ वा. अनपेक्षितपणे अपक्ष उमेदवार म्हणून आपला अर्ज भरला. त्यांचे सूचक म्हणून माजी खासदार रामकृष्णबाबा यांची सही आहे व अर्ज भरताना ते स्वत:ही हजर होते.आमखास मैदानावर आपल्या समर्थकांचा मेळावा घेऊन सत्तार यांनी कौल घेतला होता. विचारलेल्या तीन प्रश्नांपैकी शेवटच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांच्या समर्थकांनी अपक्ष म्हणून औरंगाबादची लोकसभा निवडणूक लढवू नका, असे बजावले होते. तरीही सत्तार यांनी आज तसाच अर्ज भरला. हा त्यांच्या समर्थकांचा अपमान असून, असेच करावयाचे होते, तर मग मेळावा कशासाठी घेतला असा प्रश्न उपस्थित होत आहे.उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे उद्या दि.४ एप्रिल रोजी सत्तार हे अर्ज भरणार, अशी चर्चा सुरू असतानाच चकवेगिरी करीत आजच त्यांनी अर्ज भरला. रामकृष्णबाबा यांच्यासह कन्नडचे अशोक मगर, दलित पँथरचे संजय जगताप एवढीच मोजकी मंडळी अर्ज भरताना होती. ८ एप्रिल ही तारीख उमेदवारी मागे घेण्याची असून, तोपर्यंत अब्दुल सत्तार यांच्या संदर्भात काय काय घटना घडतात, हे पाहणे औत्सुक्याचेच ठरणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादElectionनिवडणूकPoliticsराजकारण