शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आम आदमी पार्टीचा नगर पालिकेवर मोर्चा

By admin | Updated: April 6, 2016 00:46 IST

जालना : शहरातील नागरी समस्यांकडे दुर्लक्ष होत असून, समस्या निकाली काढाव्यात, या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने मंगळवारी नगर पालिकेवर मोर्चा काढून निषेध करण्यात आला.

जालना : शहरातील नागरी समस्यांकडे दुर्लक्ष होत असून, समस्या निकाली काढाव्यात, या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने मंगळवारी नगर पालिकेवर मोर्चा काढून निषेध करण्यात आला. पक्षाने विविध ११ मागण्यांचे निवेदन पालिकेत दिले. त्यात वॉर्डातील बंद असलेल्या बोरिंंगची तातडीने दुरूस्ती करावी, महिन्यांतून २० दिवस पाणी पुरवठा करावा, महिलांसाठी स्वच्छतागृह उभारणे, आहे ते स्वच्छगृहांची दुरूस्ती करणे, शहरातील १४९५ बोरिंंगची मोजणी करून देण्यासोबतच त्याचे चित्रिकरण देण्याची मागणी करण्यात आली. गुरूबचन चौक ते घनतरूप हनुमान मंदिर रस्त्याचे काम पूर्ण करणे, चामडा बाजारातील पुलाचे काम तात्काळ सुरू करणे आदी मागण्या आपच्या शिष्टमंडळाने केल्या आहेत.निवेदनावर सुभाष देठे, ज्ञानेश्वर कुरील, अजित कोठारी, रामेश्वर इंदलकर, दुर्गेश केसापुरे, संजोग हिवाळे, फेरोज बागवान, जगन्नाथ ठाकूर, शेख बाबू, लक्ष्मण डकले आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी)