शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आघाव,अ. गफ्फार यांना राष्ट्रपती पोलीस पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 23:45 IST

पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जवाहरनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश लक्ष्मीनारायण आघाव आणि राज्य राखीव पोलीस दलातील (भारत बटालियन) पोलीस उपनिरीक्षक अब्दुल गफ्फार अब्दुल खान यांना राष्ट्रपतीचे पोलीस पदक जाहीर झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जवाहरनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश लक्ष्मीनारायण आघाव आणि राज्य राखीव पोलीस दलातील (भारत बटालियन) पोलीस उपनिरीक्षक अब्दुल गफ्फार अब्दुल खान यांना राष्ट्रपतीचे पोलीस पदक जाहीर झाले.आघाव यांना २३ वर्षांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पदक जाहीर झाले. आघाव हे १९९५ मध्ये पोलीस उपनिरीक्षकपदावर पोलीस दलात रुजू झाले. त्यांची पहिली पोस्टिंग नागपूर शहर पोलीस दलात होती. तेथे त्यांनी खंडणीखोर गँगच्या मुसक्या आवळल्या, नागपूर विद्यापीठ परीक्षा घोटाळ्याचा तपास केला. तब्बल ४२४ वाँटेड गुन्हेगारांना त्यांनी जेलमध्ये डांबले. उस्मानाबाद जिल्ह्यातील ढोकी आणि औरंगाबाद ग्रामीणमधील बिडकीन पोलीस ठाण्याचे प्रमुख म्हणून काम करीत असताना त्या परिसरातील पारधी समाजाच्या गुन्हेगारीविषयक अभ्यास करून पोलीस महासंचालक यांना प्रबंध सादर केला. या कालावधीत त्यांनी चोरी, दरोडे आणि जबरी चोरीचा तपास करून तब्बल २९ लाख ९ हजार ८०५ रुपये किमतीची मालमत्ता जप्त केली. औरंगाबाद शहर पोलीस दलात आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक म्हणून काम करीत असताना त्यांनी केबीसी घोटाळा, सेल्स टॅक्स विभागाचे प्रकरण, बामू विद्यापीठातील अभियांत्रिकी पेपरफुटी प्रकरण, डीलक्स बेकरी दरोडा, मन्नपुरम गोल्डमधील दरोडा, चित्रा डकरे खून प्रकरण, वर्धन घोडे अपहरण आणि खुनाचा तपास करून आरोपींना (पान २ वर)